• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वरळी कामगार नगर लढा यशस्वी।। आमदार श्री सदा सरवणकर यांचे मनोगत …..

माणगंगा by माणगंगा
October 23, 2022
in मुंबई
0
वरळी कामगार नगर लढा यशस्वी।। आमदार श्री सदा सरवणकर यांचे मनोगत …..

वरळी कामगार नगर लढा यशस्वी।।।

आमदार श्री सदा सरवणकर यांचे मनोगत …..

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: अखेर कामगार नगर प्रकल्प बाधित कुटुंबांना १० महिन्या नंतर मिळाली तात्पुरती घरं धारावी नेत्रा कंपाऊंड मध्ये फेकण्याचा घाट आमदार सदा सरवणकर यांनी हाणून पडला.

आदित्य जी ठाकरे जे आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जमलं तेच आम्ही तुमच्या कडून अपेक्षा होती कारण तुम्ही त्यांचे आमदार होतात उद्धव साहेब मुख्यमंत्री त्यांचे अश्रू आपण पुसू शकला आसता.

अधिकारी वर्ग वर येवढा आंधळा विश्वास ठेवला आपण कि आपला आमदार व आपला नगरसेवक तुम्हाला चुकीचे वाटायला लागले. आपण कोणाचे ऐकला नाहीत शेवटी नागरिकांना न्याय आज मिळाला. हक्काचे घर त्यांना मिळाली आपण ऐकला असतात आजून कामगार नगर ची ४०० कुटुंब जे बाहेर आहेत ते सुद्धा इथेच राहिले असते परंतु पोलीस बळ वापरून त्यांना खाली करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले अनाथांचा नाथ आपला एकनाथ म्हणून आम्हाला अभिमान आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेसोबत आहोत.

Views: 142
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आनिल जायभाये बीडकर, भारतीय परिचारिका परिषद संस्थापक, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन संघटन राज्यकार्याध्यक्ष, रूग्ण हक्क परिषद सदस्य, शहिद भगतसिंग ब्रिगेड यांचे भावस्पर्शी मनोगत सामान्य जनतेसमोर जनजागृतीसाठी !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)