• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

विरार येथील रहीवाशांनी मानले शिवसेनेचे जाहीर आभार !!

माणगंगा by माणगंगा
July 19, 2021
in मुंबई
0
विरार येथील रहीवाशांनी मानले शिवसेनेचे जाहीर आभार !!

रहिवाशांनी मानले शिवसेनेचे जाहीर आभार !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विरार शहरातील मनवेलपाडा विभाग येथील कारगिल नगर मधील जयदीप शाळेच्या मागे पंचशिल अपार्टमेंट लगत असलेल्या मोठ्या नाल्याची सुरक्षा भिंत कोसळली होती. सुरक्षा भिंतीच्या बांधकाम संदर्भात सोसायटीतील रहिवाशांनी महानगरपालिका तसेच स्थानिक सत्ताधारी नगरसेवक यांच्याकडे लेखी स्वरूपात याविषयी माहिती दिली.

पण तरीही काम होत नसल्याने रहिवाशांनी याविषयी मनवेलपाडा येथील शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय येथे धाव घेऊन श्री.उदय अ. जाधव यांची भेट घेऊन आपली कैफीयत मांडली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना उपशहरप्रमुख श्री.उदय अ. जाधव यांनी महानगरपालिकेकडे त्वरीत पाठपुरावा केल्यानंतर स्व:ता आयुक्त साहेबांच्या आदेशाने अभियंत्यांमार्फत नाल्याची पाहणी करून कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडुन सांगण्यात आले.

पण मागील ०३ महिने झाले तरी कामकाजाची सुरुवात केली गेली नसल्याने अचानक झालेल्या अतिवृष्टी दरम्यान डोंगरातुन वाहुन येणार्या पावसाच्या पाण्याने उर्वरित सुरक्षा भिंत देखील खचून पडुन गेल्यामुळे आजुबाजुच्या इमारतींना धोका निर्माण झाला होता.

त्या विषयाची गंभीर दखल घेत इमारती मध्ये राहणार्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणुन महानगर पालिकेकडुन करण्यात येणार्या कामाची वाट न पाहता विरार शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख श्री. उदय अरुण जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेनेने स्वखर्चाने नाल्याच्या सुरक्षा भिंतीचे कामकाजास सुरुवात करून काही दिवसातच नाल्याच्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम पूर्ण केले.

अशा प्रसंगात स्थानिक रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याने पंचशील अपार्टमेंट सोसायटीतील बि.नं.०२,०३,०४,०५ या सोसायटीतील रहिवाशांनी शिवसेनेचे व श्री.उदय अरुण जाधव यांचे जाहीर आभार मानले आहे.

Views: 242
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जत तालुक्यात भटक्या समुदायातील कुटुंबांना मदत

जत तालुक्यात भटक्या समुदायातील कुटुंबांना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)