श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!
हे ठाण्यातील डान्सबार आहेत,,,,,,,
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचारी पोलीसांचे कर्दनकाळ म्हणून ज्यांची ओळख आहे असे ASI श्री. सुनील टोके यांनी याच डान्सबार चे व्हिडीओ तत्कालीन गृहमंत्रि अनिल देशमुख व पोलीस आयुक्त फणसाळकर यांना पाठवले तेव्हा जाग नाही आली उलट त्यांनाच खात्यातून घालवण्याचे अलिखीत आदेश निघाले होते आणि आता मात्र ABP माझा वृत्त वाहिनीने स्टिंग ऑपरेशन न्युज दाखवली तर ग्रहमंत्री लगेच बाजू सावरायला हजर झालेत,,,,,,
हे लोक पैसे उकळण्याचा धंदा केल्यावाचून जगूच शकत नाहीत एवढी दयनीय अवस्था आहे महाराष्ट्राची,,,,,,एक सेवा निवृत्त पोलीस अधिकारी
महोदय तुमच्या विधानाशी मी नक्कीच सहमत आहे आपण या बाबत आपले पारदर्शक मत मांडले या बद्दल मी आपला आभारी आहे आपल्या वरील सडेतोड मतांच्या बाबत मी खालील गंभीर प्रकार भ्रष्टाचार आपल्या ला पाठवत आहे ते ही आपल्याच वरील मतांच्या खाली !!
ठाणे, नवी मुंबई येथील डान्सबार चे मी स्वतः व्हिडीओ शुटींग केलंच होत पण मुंबईतील वी पी रोड पोलीस ठाणे येथील स्वरूप डान्सबार चे ही स्टिंग ऑपरेशन मी मा.मुंबई पोलीस आयुक्त, मा.पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्याचे लाडके आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे जी,माजी मा.गृह मंत्री श्री. अनिल देशमुख यांना लेखी तक्रार व्हिडीओ सीडी सह केल्या होत्या ई मेल द्वारे ही तक्रारी केल्या त्या वेळी कोरोना महामारीचे सर्व नियम धाब्यावर बसवुन हे डान्सबार खुलेआम सकाळ पर्यंत चालू ठेवले जात होते याची इत्यभूत योग्य माहिती मी आजी माजी मा.पोलीस आयुक्त व मा.पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांना देऊन सुद्धा या सर्वांनी त्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मलाच टार्गेट करण्याचे प्रयत्न केले करत आहेतच.
स्वरूप डान्सबार गंभीर प्रकरणांत फक्त चौकशी करण्याचे दिशाभूल गारुड वाजवून माझा लेखी जबाब दिनांक 27/10/2020 चौकशी अधिकारी मा. गणेश शिंदे बंदर परी मंडळ मुंबई यांनी नोंदवून सर्व गंभीर प्रकरण गुलदस्त्यात ठेऊन दिले आहेत कारण या गंभीर प्रकरणांत वी पी रोड पोलीस ठाणे येथील मा.वपोनी, रात्रपाळी निरीक्षक, पोलीस अंमलदार, गस्तीवरील मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, मा.पोलीस उप आयुक्त तसेच दक्षिण प्रादेशिक विभागाचे मा.अपर पोलीस आयुक्त,मा.पो उप आयुक्त परिमंडळ 2 व मा.पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) हे सर्वजण जबाबदार असून यांच्या अप्रामाणिक कार्या बाबत मी माझ्या लेखी जबाबात या सर्वांच्या विरोधात माझी कायदेशीर तक्रार आहे असा लेखी जबाब दिल्याने सर्व प्रकार दाबून टाकण्यात आलेला आहे हे माझे ठाम मत आहे मी पोलीस दलातील भ्रष्टाचार बाबत तक्रारी करतो म्हणून वरील सर्वजण मला 311 कलम लावण्याच्या धमक्यात देत असतात.
मी या सर्वांना लेखी तक्रारी केल्या तर या सर्वाना दुःख होत मात्र याच गंभीर प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन मीडियाने केले त्याचे प्रसारण त्यांच्या tv चॅनेलवर दाखवले की मात्र वरील सर्व यंत्रणा राज्य शासन मा.मंत्री महोदय आपली मतं व्यक्त करताना दिसतात पण हेच गंभीर डान्सबार प्रकरण मी यांना समक्ष दिली तर मात्र यांना त्रास होत असतो हेच दुर्दैव आहे येथील लोकशाहीचे. जय हिंद !!
श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे या देशातील सर्व जागरूक भारतीय जनतेने/नागरिकांनी कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेऴ आली आहे !!