• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी – धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन

माणगंगा by माणगंगा
November 5, 2022
in मुंबई
0
माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी – धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन

माननीय सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आम आदमी पार्टी – धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे निवेदन

वन विभागाच्या ACF आणि RFO ची १००% रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवाआयोगामार्फत भरण्याबाबत

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या वन विभागाच्या ACF आणि RFO पदांच्या परीक्षांचा अभ्यास करणारे हजारो परीक्षार्थी आहेत. वन विभागाने २०२२ या वर्षाकरिता MPSC कडे फक्त १३ पदांचे मागणीपत्रक पाठवले आहे. २०२३ पासून महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल प्रस्तावित बदलानुसार वन विभागाच्या ACF आणि RFO या पदांच्या परीक्षांचा सुद्धा समावेश केला आहे. २०२२ पर्यंत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होत असणाऱ्री वन सेवा मुख्य परीक्षा आता पूर्णतः वर्णनात्मक पद्धतीची झाली आहे. गेल्या ४ वर्षांपासून हजारो विद्यार्थी वनसेवेच्या परीक्षांचा जुन्या पद्धतीप्रमाणे अभ्यास करत आहेत. मे २०१९ ते एप्रिल २०२२ या ३ वर्षांच्या कालावधीत वनसेवेची कोणतीही परीक्षा झाली नसल्यामुळे वीण विभागाने २०२२ या साला साठी फक्त १३ जागांचे मागणीपत्रक MPSC कडे पाठवून ४ वर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे.

२०२३ पासूनच्या नवीन परीक्षापद्धती सोबत जुळवून घेण्यासाठी या इच्छुक उमेदवार विद्यार्थ्यांना किमान १२ ते २४ महिने लागू शकतात त्यामुळे २०२२ ची परीक्षा हि अशा विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असू शकते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वन विभागाच्या कामात असंख्य अडचणी आहेत. त्यामुळे MPSC कडे ACF आणि RFO ची १००% रिक्त पदे भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करून या स्पर्धा परीक्षार्थींना न्याय द्यावा हि नम्र विनंती.

Views: 205
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
घुमान सायकल रथ यात्रा विश्व बंधुत्वाचा संदेश देणारी-देवेंद्र फडणविस

घुमान सायकल रथ यात्रा विश्व बंधुत्वाचा संदेश देणारी
-देवेंद्र फडणविस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)