• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी भंडारा येथे अभुतपूर्व जनसामान्य जनतेच्या विराट सभेला संबोधित केले

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in मुंबई
0
बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी भंडारा येथे अभुतपूर्व जनसामान्य जनतेच्या विराट सभेला संबोधित केले

बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी भंडारा येथे अभुतपूर्व जनसामान्य जनतेच्या विराट सभेला संबोधित केले

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

भंडारा: खातरोल रेल्वे मैदान येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आज संपन्न झालेल्या विराट सभेला संबोधित केले. यावेळी भंडाऱ्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यातील युती सरकार कटिबद्ध असल्याचे मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील युती सरकार सकारात्मक असून जिल्ह्यातील विकास कामांसाठी आमच्या आमदाराला ५० नव्हे तर २०० खोके दिले असल्याचे याप्रसंगी निक्षून सांगितले. तसेच जिल्ह्यातील इतर प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी अजून १०९ कोटींची तरतूद प्रस्तावित असल्याचेही स्पष्ट केले. भंडारा जिल्ह्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे त्या अनुषंगाने गोसिखुर्द येथे पर्यटनविषयक अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आज त्याचा आढावा आपण स्वतः घेतल्याचे यासमयी बोलताना स्पष्ट केले.

जिल्ह्यातील काही विकासकामांचेही आज भूमिपूजन केले असून काहींचे लोकार्पण केले आहे. मात्र हा जिल्हा यापुढे दुर्लक्षित राहू नये यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देऊन जनतेस आश्वस्त केले. याची सुरुवात म्हणून मुंबई नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग भंडारा-गोंदिया-गडचिरोली पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील नाट्यगृहासहित इतर सर्व मागण्याही हे सरकार नक्की पूर्ण करेल अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंढे, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ.परिणय फुके, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विदर्भातील नेते किरण पांडव तसेच बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 127
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

पुण्यातील बिशपची लबाडी उघडकीस....कार्डिनल ओसवाल्ड ग्रेसियसच्याच मदतीने बिशपने केले कायद्याचे उल्लंघन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)