• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे – कळवा ,मुंब्रा वाय जंक्शन पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 14, 2022
in मुंबई
0
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे – कळवा ,मुंब्रा वाय जंक्शन पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे – कळवा ,मुंब्रा वाय जंक्शन पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

थाने: ठाणे शहरातील कळवा आणि मुंब्रा या शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ठाणे – कळवा – साकेत हा तिसरा खाडी पूल तसेच मुंब्रा वाय जंक्शन या पुलाचा लोकार्पण सोहळा आज मा. मुख्यमत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात पार पडला.

ठाणे आणि कळवा दरम्यान तिसऱ्या खाडी पुलाचे विटावा ते ठाणे पोलीस मुख्यालयादरम्यान तयार झालेल्या पहिल्या मार्गिकेचे लोकार्पणही आज करण्यात आले. त्यासोबत मुंब्रा येथून शीळफाट्याकडे जाणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वाय जंक्शन पूलदेखील नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. या पुलाची दुसरी मार्गिका १ डिसेंबर २०२२ पर्यंत खुली होणार असल्याचे यासमयी मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना जाहीर केले.

ठाणे शहराला वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून भविष्यात ठाण्यापर्यंत फ्रीवे, फाउंटन जंक्शन पर्यंत कोस्टल रोड आणि वाहतूक कोंडीमुक्त चौक असे अनेक विकास प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यामुळे भविष्यात शहराची वाहतूक कोंडीतून नक्की मुक्तता होईल अशी ग्वाही मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड, आमदार रवींद्र फाटक, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते तसेच ठामपा माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, विभागप्रमुख पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 347
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कृष्णा चौहान फाऊंडेशनतर्फे 10 डिसेंबर 2022 रोजी चौथा बॉलीवूड लिजेंड पुरस्कार 2022 आयोजित केला जाईल*

कृष्णा चौहान फाऊंडेशनतर्फे 10 डिसेंबर 2022 रोजी चौथा बॉलीवूड लिजेंड पुरस्कार 2022 आयोजित केला जाईल*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)