• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जेष्ठ पत्रकार डॉ प्रवीण निचत ह्यांचा कडून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान
प्रतिनिधी:- स्नेहा उत्तम मडावी

माणगंगा by माणगंगा
November 16, 2022
in मुंबई
0
जेष्ठ पत्रकार डॉ प्रवीण निचत ह्यांचा कडून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मानप्रतिनिधी:- स्नेहा उत्तम मडावी

जेष्ठ पत्रकार डॉ प्रवीण निचत ह्यांचा कडून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान
प्रतिनिधी:- स्नेहा उत्तम मडावी


दैनिक झुंझार केसरी वर्धापन दिन नुकताच जय भगवान हॉल नौपाडा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर, टाइम्स २४ न्युज चॅनेलचे उप कार्यकारी संपादक व होप फौंडेशन चे अध्यक्ष डॉ प्रवीण निचत , मुनीर खान मुख्य संपादक दैनिक झुंझार केशरी, व इतर मान्यवर उपस्तिथीत होते.


डॉ प्रवीण निचत हे शतायुषी निसर्ग उपचार व संशोधन केंद्र तर्फे आरोग्य सेवा, वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना रोगांवर टेलिफोनद्वारे मोफत “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत.

डॉ. प्रविण निचत (अध्यक्ष होप फौंडेशन), मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. हल्ली त्यांनी 65 पारधी समाजातील कुटुंबांना दत्तक घेतल्या चे सांगितले व असेच विविध ठिकाणी त्यांचे उपक्रम चालूच असणार आहे ज्यांना त्यात सहभागी व्हाचे असेल त्यांना होप फौंडेशन चे दरवाजे सदैव खुले आहेत. आत्ता पर्यन्त उत्कृष्ट पत्रकार व वैदकीय क्षेत्रात उलेखनीय कामगिरी केल्या बद्दल डॉ. प्रवीण ह्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे एकूण 195 पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.


त्यांचे मनोगतात असे म्हणाले कि वृत्तपत्र पत्रकार हा जनमानसाचा आरसा असतो व तो आपल्या समस्यांना वाच्या फोडतो. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिल्या बद्दल मुनीर खान हांचे विशेष आभार , त्या वेळी विविध क्षत्रतील व्यक्तींचा सन्मान केला व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Views: 163
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

गुरु नानक महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)