• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पुण्यातील बिशपची संत तुकारामांवरील पीएचडी बोगस 

माणगंगा by माणगंगा
November 17, 2022
in मुंबई
0

पुण्यातील बिशपची संत तुकारामांवरील पीएचडी बोगस 

स्प्राऊट्स Exclusive

संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होते. या संत तुकारामांवर सध्याचे पुण्यातील बिशप थॉमस डाबरे यांनी पीएचडी केली होती. ही पीएचडी त्यांनी १९७९ साली पुणे येथील ज्ञानदीप विद्यापीठातून केली. मात्र ही पीएचडी बोगस आहे, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.

बिशप डाबरे यांनी ही पीएचडी ज्ञानदीप विद्यापीठातून केली. ‘युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन’च्या (युजीसी ) नियमानुसार हे विद्यापीठ किंवा university  नाही. ही केवळ रजिस्टर्ड संस्था आहे. मात्र ही संस्था रजिस्टर करताना त्यांनी संस्थेच्या नावात ‘युनिव्हर्सिटी’ या शब्दाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे केवळ ‘युनिव्हर्सिटी’ या शब्दामुळे विद्यार्थी व पालकांची सातत्याने दिशाभूल होत आहे.

ज्ञानदीप युनिव्हर्सिटी – Jnana Deepa University ही संस्था आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या नियमानुसार कोणत्याही संस्थेला पीएचडी देण्याचा अधिकार नाही. तरीही महाराष्ट्रात अशा संस्था पीएचडी देत आहेत. मात्र ‘युजीसी’चे वरिष्ठ अधिकारी, राज्यपाल कोश्यारी, त्यांचे बेकायदेशीरपणे बसलेले भ्रष्ट सचिव उल्हास मुणगेकर व राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. धनराज माने हे मूग गिळून गप्प आहेत. 

थॉमस बिशप हे वादग्रस्त बिशप आहेत. पुण्याचा लिंगपिसाट प्रिस्ट व्हिन्सेंट परेरा याने असंख्य वेळेला नाबालिक मुलांवर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात परेरा यांना दुसऱ्यांदा ‘पॉस्को’ लावण्यात आला. महत्वाचे म्हणजे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस व बिशप थॉमस डाबरे हे सहआरोपी आहेत. 

डाबरे यांनी बोगस पीएचडी मिळवून स्वतःचे पद्धतशीरपणे ब्रॅण्डिंग करवून घेत आहेत  व त्याद्वारे जनतेची सातत्याने दिशाभूल करीत आहेत. 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य:उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

Views: 134
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पॉलिक्लिनिक डायगनोस्टिक सेंटर्स चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)