• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

*सिध्दार्थ कुलकर्णी*.….. एक असं वलयांकित नावं  ज्यांच्याबद्दल कसे व्यक्त व्हावे खरचं कळत नाही. राहुल खरात

माणगंगा by माणगंगा
November 19, 2022
in मुंबई
0
*सिध्दार्थ कुलकर्णी*.….. एक असं वलयांकित नावं  ज्यांच्याबद्दल कसे व्यक्त व्हावे खरचं कळत नाही. राहुल खरात

*सिध्दार्थ कुलकर्णी*.….. एक असं वलयांकित नावं  ज्यांच्याबद्दल कसे व्यक्त व्हावे खरचं कळत नाही.

राहुल खरात

अखिल भारतीय चित्रपट निर्माता मंडळ मुंबई पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख

पुणे  ;

बॉलिवुडशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी स्टुडिओत ध्वनिमुद्रक म्हणून सुरवात करुन मग… संकलक, सहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक, लेखक, मॉडेल आर्टिस्ट समन्वयक, संपर्क अधिकारी, इव्हेंट मॅनेजर, संगीतकार, कॅमेरामन, असे एक एक विभागात यश मिळवत गेले, या दरम्यान ९० च्या दशकातील जवळपास सर्वच सुपरहिट हिंदी चित्रपट त्यांनी केले होते …

ज्यात मुख्यत्वे करुन *मैने प्यार किया , तेजाब , ईश्वर , राम लखन , खलनायक, हम आप के है कौन , दिल , बेटा , घायल , क्रांतिवीर , तिरंगा , गझनी , शोला और शबनम असे अनेक चित्रपट आहेत . गेली दहा वर्षे ते साहित्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत होते… आणि गेले वर्षभर *मराठी साहित्य मंडळ विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष*  म्हणून कार्यरत आहेत बॉलिवुड मधील *२८ वर्षाच्या काळात दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर पासून ते काल परवाच्या टायगर श्रॉफ, आलिया भट पर्यंत जवळपास चार ते पाच पिढ्यांतील अगणित व्यक्तींसोबत काम करत कित्येक पारितोषिक विजेते ठरले .

अशा अभूतपूर्व यश प्राप्त करणाऱ्या अवलीयाला आता *सावित्रीबाई फुले या कला साहित्यातील सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्काराने* …*दिनांक २७ नोव्हेंबर रोजी* वर्धा येथे होणाऱ्या मराठी साहित्य मंडळाच्या राज्य स्तरीय कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे .

Views: 155
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
धाराशिव जिल्हयात भव्य दिव्य स्वरूपात महाआरोग्य शिबिराचे आयोजन तयारी

धाराशिव जिल्हयात भव्य दिव्य स्वरूपात महाआरोग्य शिबिराचे आयोजन तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)