• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उस्मानाबाद यूको बँकेच्या
शाखेत ८० वा वर्धापन दिन साजरा

माणगंगा by माणगंगा
January 7, 2023
in महाराष्ट्र
0
उस्मानाबाद यूको बँकेच्याशाखेत ८० वा वर्धापन दिन साजरा

उस्मानाबाद यूको बँकेच्या
शाखेत ८० वा वर्धापन दिन साजरा


——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)
उस्मानाबाद शहरातील गणेशनगर, येथील राष्ट्रीयकृत यूको बँकेच्या शाखेत, दि.६जानेवारी रोजी सायंकाळी “यूको”बँकेचा ८०वा वर्धापन दिन निवडक ग्राहकांच्या उपस्थितीत उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी बँक मॅनेंजर ए.आर.अहमद व सहाय्यक मॅनेंजर रविकिरण टेळे यांनी केक कापून वर्धापन दिन साजरा केला.
यावेळी बँक मॅनेंजर ए.आर.अहमद म्हणा

ले की,आमची यूको बँक ही राष्ट्रीयकृत बँक असून तिचे मुख्यालय प.बंगाल येथे आहे आज या बँकेचा ८०वा वर्धापन दिन आपल्या उस्मानाबादच्या शाखेत साजरा करत आहोत. या शाखेने चालू आर्थिक वर्षात चांगला व्यावसाय केला आहे या निमित्ताने उस्मानाबाद परिसरातील अनेक ग्राहाकाशी आंम्ही जोडले गेलो आहोत..आंम्ही आमच्या बँकेच्या ग्राहाकाशी बांधील असून मी व आमचा स्टाफ आमच्या ग्राहाकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम करत आहोत.ग्राहाकांच्या सहकार्यामुळेच आंम्ही चांगले काम करत आहोत.


याप्रसंगी स.मँनेंजर रविकिरण टेळे म्हणाले की,आमच्या बँकेच्या सिस्टीममध्ये व नियमामध्ये ग्राहाकाचे काम बसले की लागलीच आम्ही होल लोन ग्राहाकाला देतो त्याला जादा हेलपाटे मारायची गरज नाही.उस्मानाबाद मधील ग्राहाकांचा आंम्ही विश्वास प्राप्त केला आहे.याप्रसंगी प्रा.राजा जगताप यांनी मँनेजर ए.आर.अहमद व स.मॅनेंजर रविकीरण टेळे यांचा “तिचे पञ”पुस्तक व बुके देऊन सत्कार केला.


यावेळी यूको बँकेचा ग्राहाक म्हणून बोलताना प्रा.राजा जगताप म्हणाले की,यूको बँकेतील मॅनेंजर ए.आर.अहमद व सहाय्यक मॅनेंजर व त्यांची टिम अतीषय चांगले काम करतात व ग्राहाकाला चांगल्या सुविधा देतात व या बँकेची गृहकर्ज योजना सुलभ असून कागदपञे व्यवस्थित असल्यास लागलीच गृहकर्ज मिळते इतर बँका ग्राहाकाला व्यवस्थित वागणूक देत नाहित टाळाटाळ करतात परंतु यूको बँकेत कसलीही टाळाटाळ केली जात नाही.


यावेळी बँकेच्या निवडक ग्राहाकांनी बँक मॅनेंजर ए.आर.अहमद व स्टाफचा बुके देऊन सत्कार केला. बँकेच्या कर्मचा—यावर विश्वास व्यक्त केला.यावेळी बँकेतील अशोकराजा व सर्व कर्मचारी व ग्राहाक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Views: 193
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान ः मुख्यमंत्रीचौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे सन्मानित मुंबई : रतन बी.राऊत

राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान ः मुख्यमंत्री
चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे सन्मानित मुंबई : रतन बी.राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)