• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने नाथमुद्रा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा थाटात साजरा

माणगंगा by माणगंगा
January 9, 2023
in महाराष्ट्र
0
अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने नाथमुद्रा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा थाटात साजरा

*अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ आणि नाथमुद्रा बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने नाथमुद्रा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा थाटात साजरा


बीड. अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघ शाखा बीड आणि नाथ मुद्रा बचत गट बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 8/1/2023 रोजी ठीक 2 वाजता साईप्रसाद हॉटेलच्या हॉलमध्ये नाथमुद्रा दिनदर्शिकेचा सालाबादप्रमाणे प्रकाशन सोहळा बीड येथील नामांकित डॉ. कैलास पैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रात विनोदाचार्य म्हणून नामांकित असणारे ह.भ.प. भरत महाराज जोगी काळभैरव संस्थान परळी वैद्यनाथ यांच्या हस्ते मोठ्या थाटात साजरा झाला.
सर्वप्रथम ह भ प भरत महाराज आणि डॉ. कैलास पैठणकर साहेब यांच्या हस्ते नवनाथच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच नाथ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

नंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यात सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.के.बी.पैठणकर यांचे स्वागत बीड जिल्हा अध्यक्ष मा. के.सी. चव्हाण सर यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रमुख पाहुणे असणारे ह भ प भरत महाराज यांचा सत्कार पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन सरपंच श्री बाबासाहेब पवार यांनी केला. तसेच नाथपंथी समाजातील सरपंच सुभाष तोरगले मनुर ता. माजलगाव यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष के.बी. पैठणकर साहेब यांनी पुष्पहार घालून केला तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ रत्नमाला शिंदे सिद्धोड यांचाही सत्कार श्रीमती,सौ अश्विनी भराडी आणि जयश्रीताई चव्हाण यांनी पुष्पहार घालून केला.

माजी गट विकास अधिकारी भरत चव्हाण मा.प्रा.बालकनाथ यादव सर, श्रीमती जयश्रीताई चव्हाण, मुख्याध्यापक संजय सावंत सर पाटोदा, मा. हरी बामणे जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष रंगनाथ पैठणकर, महासंघाचे सचिव हरिभाऊ भराडी, मा. उत्तम पांचाळ श्री दत्ता शिराळकर वडवणी श्री नवनाथ जाधव गेवराई श्री उत्तम पांचाळ श्री नवनाथ जाधव गेवराई श्री जगन्नाथ निकम आदिनाथ जाधव श्री मधुरकर एल.बी या सर्वांचा सत्कार करण्यात आला

नंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक संजय सावंत सर यांनी केले नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह भ प भरत महाराज जोगी यांनी उपस्थित त्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून संघटनेचे महत्त्व समजून सांगितले नाथ दिनदर्शिका आपण का प्रकाशन करतो? घरोघर नाथ संप्रदायाची माहिती पोहोचते तसेच एकमेकाचे ऋणानुबंध निर्माण होतात व संघटना मजबूत होते हे प्रतिपादन केले तसेच बीड जिल्हा अध्यक्ष के सी चव्हाण सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना मार्गदर्शन केले तसेच हरि बामणे यांनीही आपल्या भाषणातून महासंघ मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत हे सांगितले तर शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ. पैठणकर सर यांनीही नाथ संप्रदायाची माहिती सांगून नवनाथांचे अवतार त्यांनी
केलेली तपचर्या मच्छिंद्र गोरक्षनाथ गुरु परंपरा सांगून यांचे कार्य सांगितले आणि नाथ दिनदर्शिकेला मनापासून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मण चव्हाण पंढरीनाथ जाधव श्री जाधव आदिनाथ सूर्यकांत शिंदे श्री संदीप बामणे श्री सुरेश शिंदे तसेच बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून नाथ बांधव यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली
कार्यक्रमाचे आभार श्री जगन्नाथ निकम सर यांनी मानले आणि प्रीती भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Views: 187
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नविन वर्ष, नविन संकल्प !! सदर क्रमांक:-02, महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

नविन वर्ष, नविन संकल्प !! सदर क्रमांक:-02, महसूली प्रश्न-उत्तरे, ग्राहक साक्षरता अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)