• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 27, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात !!

माणगंगा by माणगंगा
July 27, 2021
in मुंबई
0
श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात !!

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात !!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

उरण – रायगड जिल्हा: महाड येथील पूरग्रस्त नागरिकांची समस्या, व्यथा लक्षात घेता. महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीकोणातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे महाड येथील कोंडीवते ग्रामपंचायत तसेच नागलवाडी फाटा येथे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पूरग्रस्त नागरिकांच्या घरांना भेटी देत, त्यांच्या दुःख वेदना समजावून घेऊन पूरग्रस्त नागरिकांना सामान वस्तू वाटप करण्यात आले.संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सदर परिस्थिती बघून अश्रू अनावर झाले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष -विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष -हेमंत पवार, खजिनदार -सुरज पवार, संपर्क प्रमुख -ओमकार म्हात्रे,आकाश पवार, नितेश पवार, सुविध म्हात्रे, साहिल म्हात्रे, हेमंत ठाकूर, इंद्रजित पवार, पत्रकार जगदीश काशिकर, अभिजित भोईर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक पूरग्रस्त व्यक्तींना सामानाचे प्रत्येकी एक किट देण्यात आले. एका किट मध्ये गहू, तांदूळ, इतर अन्नधान्य, कपड्याचे साबण, अंघोळीचे साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, पाणी बॉटल,चादर,बेडशीट,सतरंजी,कपडे,टॉवेल,बिस्कीट,फरसाण, साखर, चहा पत्ती यासह इतर जीवनाश्यक वस्तूंचा समावेश होता.

कोंडीवते ग्रामपंचायतचे सरपंच सुनील डाऊर,उपसरपंच -राजाराम शिंदे,पोलीस पाटील -धोंडीराम दिघे,माजी सरपंच -पांडुरंग पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष – रघुनाथ सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हातात 40 किट देण्यात आले तसेच इतर 50 किट वेगवेगळ्या भागात घरोघरी जाऊन वाटण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले.उरण मधील नागरिकांनी स्व इच्छेने अनेक सामान वस्तू दिले त्यामुळेच हे वस्तू सामान पूरग्रस्त व्यक्तींना देता आले. गोर गरिबांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने नेहमीच मदतीचा हात दिला आहे.असे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी मत व्यक्त केले.या कामासाठी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी यावेळी आभार मानले.

Views: 706
Share

Related Posts

नमस्ते फाउंडेशन तर्फे गिरगाव चौपाटीची साफसफाई मोहीम. .. !
मुंबई

नमस्ते फाउंडेशन तर्फे गिरगाव चौपाटीची साफसफाई मोहीम. .. !

September 25, 2023
कर्तव्यदक्ष पोलिसांच्या भावना न दुखावता त्यांचा आदरपूर्वक सन्मान करा. .!-प्रासंगिक-
मुंबई

कर्तव्यदक्ष पोलिसांच्या भावना न दुखावता त्यांचा आदरपूर्वक सन्मान करा. .!-प्रासंगिक-

September 19, 2023
इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका – ॲड. चैतन्य भंडारी
मुंबई

इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका – ॲड. चैतन्य भंडारी

September 19, 2023
आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन. .. ! मुंबई – (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
मुंबई

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन. .. ! मुंबई – (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

September 17, 2023
आटपाडीच्या तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन…….तालुक्यातील चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थाबवा.. संतोष हेगडे
मुंबई

आटपाडीच्या तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन…….तालुक्यातील चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थाबवा.. संतोष हेगडे

September 15, 2023
इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतीलतर बाबासाहेबांचा फोटो आणी नीला झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर
मुंबई

इंडिया आघाडीला बाबासाहेब आंबेडकरांचे नातू चालत नसतीलतर बाबासाहेबांचा फोटो आणी नीला झेंडा वापरू नका. डॉ. राजन माकणीकर

September 13, 2023
Next Post
बुध्दाचा धम्म म्हणजे—”बहुजन हिताय बहुजन सुखाय” वर्षावासात आत्मचिंतन करून पुढे जाऊयात

बुध्दाचा धम्म म्हणजे—"बहुजन हिताय बहुजन सुखाय" वर्षावासात आत्मचिंतन करून पुढे जाऊयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विट्यात धनगर समाजाचा मोर्चा
  • सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबवा अन्यथा स्वाभिमानीचा हिसका दाखवणार – राजू मुळीक
  • भोरखेडा पटेल विद्यालयात वादविवाद स्पर्धा संपन्न
  • शिरपूर तालुक्यात यावर्षीचा गणेशोत्सव गुलाल व डीजेमुक्त करावा- सरपंच जयश्री धनगर

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)