• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोरोनामुळे लोक कलावंतांवर उपासमारी व बेरोजगारीची कुऱ्हाड !आर्थिक मदत मिळावी या मागणी संदर्भात लोक कलावंतांकडून शासनाला साकडे !

माणगंगा by माणगंगा
July 30, 2021
in महाराष्ट्र
0
कोरोनामुळे लोक कलावंतांवर उपासमारी व बेरोजगारीची कुऱ्हाड !आर्थिक मदत मिळावी या मागणी संदर्भात लोक कलावंतांकडून शासनाला साकडे !

कोरोनामुळे लोक कलावंतांवर उपासमारी व बेरोजगारीची कुऱ्हाड!

आर्थिक मदत मिळावी या मागणी संदर्भात लोक कलावंतांकडून शासनाला साकडे!

त-हाडी- खंडेराया झाली माझी दैना देणारे तुझ्याविना जीव माझा राहीना हे गाणे सध्या सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालत आहे परंतु या गाण्या प्रमाणेच वयाच्या पंधराव्या वर्षापासून खंडेरायाच्या नावावर लोककलेच्या माध्यमातून दान मागणाऱ्या कलावंताची कोरोना मुळे व परिस्थितीमुळे मोठी होरफळ होत असून या आजारामुळे बेरोजगारीची उपासमारीची संकट येऊन ठेपले असल्याची खंत देखील या लोककलावंताने व्यक्त केली आहे.

खंडेराया हेच आमचे दैवत असे समजून खंडेरायाच्या नावाने दान मागणाऱ्या कलावंतांनाच आता हे गीत म्हणण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र ही लोककलावंतांची भूमी आहे यामुळे या भूमीत लोककला जपणाऱ्या गोंधळी वासुदेव यासह अनेक लोककलावंत आपली कला लोकांसमोर सादर करून दैनंदिन पोटाची खळगी भरण्यासाठी लोकाकडुन दान मिळवत असतात परंतु सध्या परिस्थिती एवढी गंभीर बनली आहे की या कलावंतांनी सादर केलेल्या केल्यानंतर दान करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाच्या परिस्थितीचा मोठा फटका सहन करून दान करायला आखडता हात घ्यावा लागत आहे परिणामी या लोककलावंतांची या कोरोनाने मोठी होरपळ होत आहे.
संपूर्ण आयुष्य व कुटुंब चालवण्याची जिम्मेदारी या कलावंतावर असल्याने त्यांच्या कुटुंबावर देखील उपासमारीची वेळ कोरोनामुळे आले आहे परिस्थिती जर अशीच राहिली तर ही महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या कलावंतांना ही कला बंद करण्याची वेळ कलावंतावर येऊ शकते.

शासनाकडून कलावंतांची उपेक्षा.

दारोदारी फिरून महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या कलावंताची दुष्काळाने होरपळून तर चालले आहे परंतु यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी शासनाकडून कसल्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने हे कुटुंब समाजाच्या घटकापासून वंचित राहत असल्याची खंत या कलावंतांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया


” माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जिम्मेदारी माझ्या एकट्यावर असल्याने मी ही लोककला लोकांसमोर सादर करून पोटाला अन्न मिळवत आहे परंतु सध्या महाराष्ट्र सह.उत्तर महाराष्ट्रमध्ये कोरोना परिस्थिती निर्माण झाली असल्याने मला मिळणाऱ्या दानात मोठी घट झाली आहे यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे”

महेश दत्तात्रेय वाकुळे
बारामती .ता बारामती जि पुणे

त-हाडी , महाराष्ट्राची लोककला असलेल्या , भक्तीगित व गोंधळी गीत सादर करताना कलावंत महेश वाकुळे

Views: 275
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पनवेल येथे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम (डिप्लोमा इन जर्नालिझम) प्रवेश सुरू !!

पत्रकाराचा दणका, मनसे नेत्याविरोधात गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)