• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाडः पडवी पठार येथे अवकाळी पाऊस वादळी वार्‍या सह झालेल्या नुकसानी मुळे गावकरी चिंताग्रस्त.

माणगंगा by माणगंगा
April 10, 2023
in मुंबई
0
महाडः पडवी पठार येथे अवकाळी पाऊस वादळी वार्‍या सह झालेल्या नुकसानी मुळे गावकरी चिंताग्रस्त.

महाडः पडवी पठार येथे अवकाळी पाऊस वादळी वार्‍या सह झालेल्या नुकसानी मुळे गावकरी चिंताग्रस्त.

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

महाड तालुक्यातील पडवी पठार गाव येथे काळ सायंकाळी ५:३० वाजता अचानक वादली वार्‍यासह गारपीठ सहीत पाऊस आला, अचानक आलेल्या पावसामूळे व जोरदार हवे मूळे संपूर्ण गाव ऊंचावर असल्या कारणाने घरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घराचे पञे व कौले उडाली आहेत, एकूण अंदाजे १५ ते २० जणांना याचा फटका बसला आहे, २० ते २५ झाडे पडली असुन पेंढ्याचे माज पडले आहेत कोणतीही दूर्घटना झाली नाही, सदरची माहीती हनूमान मंडळ पडवी पठारचे अध्यक्ष साधूराम साळूंके यांच्यासह सरपंच अलका सिताराम साळुंके यांनी दिली आहे,

वरील जास्त नूसकान झालेल्या लोकांची नावे: हरिचंद्र विठोबा साळुंके, दिनेश चव्हाण, अनंत चव्हाण, शांताराम चव्हाण, आत्माराम चव्हाण, मंगेश मारूती साळुंके, चंद्रकांत गेणु साळुंके, गणपत तुकाराम साळुंके सिताराम साळुंके, श्रीराम लक्षमण साळुंके, चंद्रकांत गोविंद साळुंके, रामचंद्र कृष्णा साळुंके सह हनुमान मंदिर, मराठी शाळेचा देखील नुकसान झाले आहे, ह्या संदर्भात पडवी गावचे ग्रृप ग्रामपंचायतील सरपंच अलका सिताराम साळूंके यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तातडीने याची दखल घेऊन शासनाने भरभायी द्यावे असे समस्त ग्रामस्थ गावकरीने निवेदन केले आहे.

Views: 307
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी पोलिसांची दमदार कारवाई…….सराईत चोरट्याकडून पंधरा मोटारसायकल हस्तगतदोघांना अटक : चार लाखाहून अधिक मुद्देमाल ताब्यात :

आटपाडी पोलिसांची दमदार कारवाई…….सराईत चोरट्याकडून पंधरा मोटारसायकल हस्तगतदोघांना अटक : चार लाखाहून अधिक मुद्देमाल ताब्यात :

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)