• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी पोलिसांची दमदार कारवाई…….सराईत चोरट्याकडून पंधरा मोटारसायकल हस्तगतदोघांना अटक : चार लाखाहून अधिक मुद्देमाल ताब्यात :

माणगंगा by माणगंगा
April 11, 2023
in सांगली
0
आटपाडी पोलिसांची दमदार कारवाई…….सराईत चोरट्याकडून पंधरा मोटारसायकल हस्तगतदोघांना अटक : चार लाखाहून अधिक मुद्देमाल ताब्यात :

आटपाडी पोलिसांची दमदार कारवाई…….सराईत चोरट्याकडून पंधरा मोटारसायकल हस्तगत
दोघांना अटक : चार लाखाहून अधिक मुद्देमाल ताब्यात :

आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता. आटपाडी येथील पोलिसांनी दोन सराईत मोटारसायकल चोरट्याना अटक

केली असून पंधरा मोटारसायकल अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तालुक्यातील दिघंची येथे पाच एप्रिल रोजी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर लावलेली दुचाकी क्रमांक एम एच 10 बी.पी 6344 चोरीस गेली होती.याबाबत राजेंद्र श्रीरंग मोरे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज च्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू होता.

पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे , पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पो.हे कॉ कोरवी, जाधव, कराळे, पाटील, देशमुखे, सोनवणे, ढाले ,पो .नाईक नितीन मोरे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दिघंची येथे पेट्रोलिंग करत असताना एस टी स्टँड परिसरामध्ये दोन संशयित मोटारसायकलवर अजित शंकर खरात वय 20 रा.लेंगरे वाडी-सोमेवाडी , रोहित बाळू शिंदे वय 26 रा.करगणी यांना ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी करून मोटारसायकल बाबत विचारणा केली असता मोटारसायकल शनिवारी फलटण येथून चोरून आणले असल्याचे सांगितले.

यावेळी अधिक तपास केला असता दोघांनी मिळून तब्बल 15 मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले असून यामध्ये आटपाडी तुन 2 , विटा 2, म्हसवड 3, पंढरपूर शहर 6, कराड 1, व फलटण शहर 1 मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे.
सोमवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड मजूर झाला आहे.

एकाच नंबर प्लेटच्या तीन गाड्या :

दरम्यान चोरट्याने चोरी करून त्या गाड्या अतिशय कमी किमती मध्ये विकल्या होत्या . सोमवारी पोलीस ठाण्याच्या समोर लावलेल्या दुचाकी मध्ये एकाच नंबर च्या दिन गाड्या टायमध्ये दिसून आल्या. त्यामध्ये एका गाडीवर चक्क पोलीस असे लिहिलेले होते.
फोटो – उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व पोलीस स्टाप मोटर सायकल सह चोरटे

Views: 137
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पडळकरवाडीच्या पोलीस पाटील पदी अमोल पडळकर यांची निवड

पडळकरवाडीच्या पोलीस पाटील पदी अमोल पडळकर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)