विभुतवाडीच्या पोलीस पाटील पदी सरस्वती सकट यांची निवड
आटपाडी प्रतिनिध
विभूतवाडी ता. आटपाडी गावच्या पोलीस पाटील पदी सरस्वती सकट यांची नियुक्ती झाली ही निवड स्पर्धा परीक्षेतून करण्यात आली आहे.
कै.शंकर सकट गुरुजी यांनी नातसून व माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार सकट यांची सून ,माझी सरपंच शैला भिसे यांचे भाऊ नंदकुमार सकट यांची सून व
डॉक्टर राजू सकट यांची त्या पत्नी आहेत.
नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सरस्वती सकट यांची पोलीस पाटील पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.







