• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या मागणीला यश

माणगंगा by माणगंगा
April 12, 2023
in सांगली
0
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या मागणीला यश

वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या मागणीला यश

अखेर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून विशाल घोडके यांनी पदभार स्वीकारला…

सांगली . वंचित बहुजन माथाडी
ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांची मुंबई येथे उपायुक्त म्हणून पदोन्नती झाल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते, त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतुन श्रमिक, कष्टकरी, बांधकाम कामगार व इतर सर्व कामगारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे. यामुळे रिक्त असणारे सहाय्यक कामगार आयुक्त हे पद तात्काळ भरावे व कामगारांची होणारी गैरसोय टाळावी या आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री मा. सुरेश भाऊ खाडे यांना प्रत्येक्षात भेटून देण्यात आले होते.

या मागणीची दखल घेऊन सदर सांगली जिल्हा साठी सहाय्यक कामगार आयुक्त पदी मा.विशाल घोडके साहेब यांची निवड करण्यात आली त्यांनी सोमवार दिनांक १२/४/२०२३ रोजी रितसर पदभार स्वीकारले आहे. त्यांच्या निवडीबद्दल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व कामगारांचे विविध कल्याणकारी योजनांचे थकीत अर्ज तात्काळ पूर्ण करावेत. तसेच कामगारांचे विविध प्रश्न व येणाऱ्या अडचणी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यावेळी मा. सहाय्यक कामगार आयुक्त मा.विशाल घोडके यांनी थकीत, प्रलंबीत, असणारे कामगारांचे विविध प्रकरणे लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी कामाचा आराखडा आखून मंजूर लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भुपाल कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, महापालिका क्षेत्राध्यक्ष युवराज कांबळे, मिरज शहर अध्यक्ष असलम मुल्ला,मिरज तालुका अध्यक्ष इसाक सुतार, विक्रांत सादरे, जावेद आलासे, संदिप कांबळे,बंदेनवाज राजरतन,मराप्पा राजरतन,संगाप्पा शिंदे,आदी उपस्थित होते.

Views: 231
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
शेटफळेत निवासी शिबारातून होणार ध्येयदिशा पेरणी……माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार शिबिराचे आयोजन

शेटफळेत निवासी शिबारातून होणार ध्येयदिशा पेरणी......माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)