• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आशा भगत हिची पोलीस चालक शिपाई व पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

माणगंगा by माणगंगा
April 15, 2023
in मुंबई
0
आशा भगत हिची पोलीस चालक शिपाई व पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

आशा भगत हिची पोलीस चालक शिपाई व पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

आर्णी : अरविंद नगर आर्णी येथील शेतकरी साहेबराव भगत यांची कन्या कुमारी आशा भगत हिची नागपूर पोलीस चालक शिपाई पदी आणि अकोला पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झालेली आहे. एकाच वेळी तिची दोन ठिकाणी तिची निवड झाल्यामुळे, परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कठोर मेहनत, शारीरिक सुदृढता, अभ्यासात सातत्य त्यामुळे आपल्याला हे घवघवीत यश मिळाले असल्याचे तिने सांगितले आहे.

विशेष म्हणजे तिचे साधे कुटुंब असून वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत,तसेच ते दुधाचा पूरक व्यवसाय करतात. आई-वडिलांनी तिला संपूर्ण सहकार्य केलेले आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुलींनी शासकीय नोकरीत यावेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही ती म्हणाली.

भीम कन्या कुमारी आशा भगत यांनी आपले यशाचे श्रेय वडील श्री साहेबराव भगत, आई सौ.पल्लवी भगत, भाऊ सुमेध भगत, बहीण सौ.निशा मुनेश्वर तसेच आप्तस्वकीय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री नाईक सर, तसेच तिच्या क्रीडा प्रशिक्षकांना दिलेले आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल अरविंद नगर येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेजारी राहणारे प्रा.मनोज सहारे, श्री दादाराव सूर्यवंशी, श्री भास्करराव तिवारी, श्री राजू मते, तसेच अरविंद नगर येथील बांधवांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच भविष्यात आमच्या मुला-मुलींसाठी आशा ही प्रेरणा स्तोत्र राहील असे सर्वांना वाटत आहे

Views: 143
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भोरखेडा पटेल विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम

भोरखेडा पटेल विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)