विभूतवाडीत सर्व पक्षीय नेत्याच्या उपस्थितीत चेअरमन वैभवदादा पाटील यांच्या हस्ते नूतन पोलीस पाटील सौ. सरस्वती सकट यांचा सन्मान…..
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता.आटपाडी येथे विट्याचे माजी नगराध्यक्ष व विटा अर्बन बँकेचे चेअरमन वैभवदादा पाटील यांच्या हस्ते सर्व पक्षीय नेत्यांच्या उपसथितीत नूतन पोलीस पाटील सौ.सरस्वती राजू सकट यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विभूतवाडीतील जोतिबा देवाच्या यात्रेस सदिच्छा भेट दिली.
यावेळेला राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते







