• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार शॉर्टसर्किट मुळे डोंगरगाव येथे मक्यास आग दोन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान भरपाईची

माणगंगा by माणगंगा
April 18, 2023
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार शॉर्टसर्किट मुळे डोंगरगाव येथे मक्यास आग दोन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान भरपाईची

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार शॉर्टसर्किट मुळे डोंगरगाव येथे मक्यास आग दोन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान भरपाईची

मागणी. डोंगरगाव -(प्रतिनिधी )

आर आर पाटील- शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांचे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे मका पीक जळून लाखोंचे नुकसान झाले कैलास तुकाराम पाटील यांचे सुमारे तीन ते चार एकर शेतातील मका विद्युत तारा एकमेकांना हवेमुळे चिटकून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले तलाठी बडगुजर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे त्यानंतर आज 18 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता सुनील पांडुरंग पाटील यांच्या दोन एकर शेतावर परीपक्व मका पीक होते तेथे सुद्धा आज तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी विजवण्याचा प्रयत्न केला परंतु यश मिळाले नाही त्यामुळे सुनील पाटील यांचे काका हिम्मतराव त्र्यंबक पाटील यांनी वीज वितरण अधिकारी यांना फोन केलेत त्यानंतर घटनास्थळी वायरमन आलेत त्यानंतर वीज वितरण अधिकाऱ्यांनी अग्निशमन कक्ष धुळे येथे फोन केलेत व अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत शंभर टक्के पीक जळून नष्ट झाले होते

त्यानंतर नरडाणा पोलीस विभागास खबर मिळाल्याने संध्याकाळी पोलीस नाईक विजय पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी आले एकंदरीत वरील दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून या सर्वस्वी वीज वितरण कंपनी जबाबदार आहे कारण या परिसरात 50 वर्षाहून अधिक असलेल्या तारा जीर्ण व जमिनीकडे सैल झालेले असून पोल सुद्धा वाकडे झालेले आहेत याची खबर कोणीही वितरण कंपनीचे अधिकारी घेत नाहीत म्हणून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत देऊन स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी तात्काळ
दखल घ्यावी व या संपूर्ण परिसरातील जीर्णतारा काढून वाकडे पोल नवीन द्यावेत व या परिसरात वारंवार कमी दाबाचा व खंडित होणारा विद्युत पुरवठा ही सुरळीत करावा अशी आग्रहाची मागणी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी शासनाकडे केलेली आहे
Views: 266
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी सामान्य जनतेत मिसळून काम करणारे अधिकारी…,. श्री सुंदर गिरी महाराज

प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी सामान्य जनतेत मिसळून काम करणारे अधिकारी...,. श्री सुंदर गिरी महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)