• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, June 7, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

तरुण पिढीने सत्यशोधक चळवळीची कास धरावी – डॉ.ज्ञानेश्वर गोरे (गोबरे)फुले एज्युकेशन तर्फे यवतमाळचे सत्यशोधक माया व डॉ.ज्ञानेश्वर गोरे सन्मानित

माणगंगा by माणगंगा
May 13, 2023
in पुणे
0
तरुण पिढीने सत्यशोधक चळवळीची कास धरावी – डॉ.ज्ञानेश्वर गोरे (गोबरे)फुले एज्युकेशन तर्फे यवतमाळचे सत्यशोधक माया व डॉ.ज्ञानेश्वर गोरे सन्मानित

तरुण पिढीने सत्यशोधक चळवळीची कास धरावी – डॉ.ज्ञानेश्वर गोरे (गोबरे)

फुले एज्युकेशन तर्फे यवतमाळचे सत्यशोधक माया व डॉ.ज्ञानेश्वर गोरे सन्मानित

पुणे – फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन तर्फे महात्मा दिनानिमित व सत्यशोधक समाज स्थापना दिन शताब्दी सुवर्ण महोसत्वी वर्षानिमित्त गेली ३० वर्षापासून सत्यशोधक चळवळी साठी मोठे योगदान देऊन अनेक सत्यशोधक विवाह यवतमाळ व विदर्भ परिसरात लावले तसेच सत्यशोधक गोलमेज परिषदचे कोव्हीड पूर्वी सलग १० वर्ष आयोजन केले म्हणून महात्मा फुले सत्यशोधक विध्यापीठ यवतमाळ चे संस्थापक दप्तनिक सत्यशोधक माया व ज्ञानेश्वर गोबरे यांचा बहुद्देशीय सत्यशोधक केद्रात दि.१२ मे २०२३ रोजी रात्री ८ वा. थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फोटोप्रेम , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी ,हिन्दी ,इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ग्रंथ आणि दीनांची साउली व ऐतिहासिक शूर महिला हे ग्रंथ संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक आशा व रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देऊन एकत्रित दोघांना महात्मा फुले उपरणे पाघरून गौरव करण्यात आला. यावेळी त्याचा मुलगा इंजिनिअर अमेय गोरे , सुन इंजिनिअर प्रियांका गोरे व सौ .जयश्री चांदुरे उपस्थीत होते.

यावेळी सन्मानास उत्तर देताना डॉ .गोबरे म्हणाले की आम्ही पती पत्नी ने विदर्भात सत्यशोधक चळवळीस योगदान दिले म्हणून पुणे येथील आपल्या संस्थेने आमचा जो सन्मान कुटुबाचे साक्षीने केला त्याबद्दल प्रथम आभार व्यक्त करतो. या अशा सत्कारामुळे म्हणा चळवळीच्या कार्यामुळेच मी मोठी भव्य इमारत उभी करून महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ ,यवतमाळ भारतात प्रथम उभे केल्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. या विद्यापीठाचे माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे मार्गदर्शन ,रोजगार ,व्यवसाय ,तसेच संविधान जागृती ,महापुर्षांचे आचार विचार ,जनजागृती ,प्रबोधन करण्याचे महाकेंद्र चालवीत आहे. पुढे गोबरे म्हणाले की सत्यशोधक चळवळीसाठी तरुण पिढीने पुढे येऊन सत्यशोधक चळवळीची कास धरली पाहिजे या साठी आम्ही मोफत निवासासह शिबीर वेळोवेळी आयोजित करीत असतो. त्याचा लाभ तरुण पिढीने (वय वर्ष १८ ते २२ ) घ्यावा .मात्र त्यांनी स्वखर्चाने यवतमाळ येथे येणे अपेक्षित आहे.

कार्यक्रमाचे आयोजन आकाश ढोक यांनी केले तर सत्याशोधिका आशा हीने सत्याचा अखंड गायला आणि आभार क्षितीज ढोक यांनी मानले.

Views: 24
Share

Related Posts

रामदास आठवले प्रतिष्ठानतर्फे निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरष्कार जाहीर कोल्हापूर मध्ये .
पुणे

रामदास आठवले प्रतिष्ठानतर्फे निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांना राज्यस्तरीय रणरागिणी पुरष्कार जाहीर कोल्हापूर मध्ये .

May 27, 2023
अॅड . दत्ताञय फडतरे यांची आॅल इंडीया बार  परिक्षेत बाजी
पुणे

अॅड . दत्ताञय फडतरे यांची आॅल इंडीया बार  परिक्षेत बाजी

April 29, 2023
महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी
पुणे

महाज्योती आणि समाज कल्याण पुणे विभागातर्फे 196 वी फुले जयंती विविध कार्यक्रम व दिमाखदार सोहळ्याने साजरी

April 12, 2023
पुणे

फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .

March 24, 2023
पीएमआरडीएत सवलतीचे पीएमपी पास पुन्हा सुरु करा : अॅड . दत्ताञय फडतरे यांची पालकमंञी चंद्रकांत पाटील यांकडे मागणी……..दैनंदिन प्रवाशांची सवलतींच्या पासअभावी गैरसोय
पुणे

पीएमआरडीएत सवलतीचे पीएमपी पास पुन्हा सुरु करा : अॅड . दत्ताञय फडतरे यांची पालकमंञी चंद्रकांत पाटील यांकडे मागणी……..दैनंदिन प्रवाशांची सवलतींच्या पासअभावी गैरसोय

March 22, 2023
अमृत महोत्सवातील वास्तव…..,…डॉ नीता बोडके
पुणे

अमृत महोत्सवातील वास्तव…..,…डॉ नीता बोडके

March 17, 2023
Next Post
पानवण मध्ये जरी – मरीचं चांगभलंच्या घोषात  यात्रा संपन्न

पानवण मध्ये जरी - मरीचं चांगभलंच्या घोषात यात्रा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • त-हाडी घर तेथे झाड संकल्पना राबवावी! – मराठा कुणबी पाटील बहुउद्देश संस्था अध्यक्ष- रावसाहेब चव्हाण
  • कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतं याला विकास म्हणत नाही- संजय राऊत
  • पुंडलिक नगर येथील मनोरुग्णांनी स्वतःच्या पत्नीवरच केला चाकूने वार…….माणुसकी समूह आणि पोलिसांच्या मदतीने येरवडा येथील मनोरुग्णालयात केले दाखल.
  • वडाळा पश्चिम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…!

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)