• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भटाणे येथील केंद्रप्रमुख मल्हारी सुर्यवंशी यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न

माणगंगा by माणगंगा
July 31, 2021
in महाराष्ट्र
0
भटाणे येथील केंद्रप्रमुख मल्हारी सुर्यवंशी यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न

भटाणे येथील केंद्रप्रमुख मल्हारी सुर्यवंशी यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न

तऱ्हाडी:-भटाणे व विखरण येथील केंद्रप्रमुख मल्हारी सुर्यवंशी यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आज दिनांक ३१जुलै रोजी दिपकभाई इंग्लिश मेडियम व ज्युनिअर कॉलेज वरूळ येथे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी.बुवा .पोषण आहार अधि क्षक ए बी आव्हाड भटाणे केद्रानचे केंद्र प्रमुख अनिल बाविस्कर मुख्याध्यापक एन एच कश्यप व्हि एस मराठे गणेश पवार व विखरण बीट मधील सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

यावेळी निवृत्त केंद्र प्रमुख एम एस सुर्यवंशी यांना विखरण बीट मधील सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक यांच्या तर्फे भेट वस्तू व शाल श्रीफळ गणवेश देऊन गौरविण्यात आले यावेळी सुर्यवंशी सरांनी आपल्या पस्तीस वर्षाच्या कालावधीत शिक्षक मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख म्हणून आलेले अनुभव कथन केले यावेळी आंबा फाटा व भटाणे अंतुर्ली येथील शिक्षकांनी साहेबाबददल आलेल्या अनूभवाचे विचार मांडले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भामपुर येथील शिक्षिका महाजन मॅडम यांनी केले

Views: 267
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सवलत काय देताय, सरसकट वीज बिल माफ करा.:- डॉ राजन माकणीकर

सवलत काय देताय, सरसकट वीज बिल माफ करा.:- डॉ राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)