• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

झरेत वारकऱ्यांना पाण्याच्या बिसलरीचे वाटप… पांडुरंग आवळे यांचा उपक्रम

माणगंगा by माणगंगा
June 24, 2023
in सांगली
0
झरेत वारकऱ्यांना पाण्याच्या बिसलरीचे वाटप… पांडुरंग आवळे यांचा उपक्रम

झरेत वारकऱ्यांना पाण्याच्या बिसलरीचे वाटप… पांडुरंग आयवळे यांचा उपक्रम

आटपाडी प्रतिनिधी

झरे ता. आटपाडी येथील जवाहरलाल नेहरू विद्यालयातील क्लार्क पांडुरंग आईवळे यांनी स्वखर्चातून वारकऱ्यांना बिसलरी पाण्याचे वाटप केले.
आईवळे यांचे वडील माळकरी होते. पांडुरंग आवळे यांनाही भक्तीची आवड असल्यामुळे त्यांनी आषाढी वारी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना बिसलरीचे वाटप केले.या त्यांच्या कार्याचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.

पंढरपूरला आषाढी वारी निमित्त अनेक दिंड्या या मार्गाने जातात. अनेक नागरिक कोणत्या ना कोणत्या रूपाने वारकऱ्यांना चहा देणे, बिसलरी वाटप करणे ,जेवन देणे अशा प्रकारे पूर्वीपासून परंपरा चालत आलेकी आहे.
त्यामध्ये अनेक नवीन भक्त दरवर्षी वारकऱ्यांना काही ना काही मदत करतात त्यामध्येच पांडुरंग आवळे यांनी सुद्धा बिसलरी पाण्याचे वाटप केले आहे.

Views: 199
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पावसाची वाट न पाहता कापूस, मका लागवड; अनेक शेतकऱ्यांचे धूळपेरणी सुरुवात

पावसाची वाट न पाहता कापूस, मका लागवड; अनेक शेतकऱ्यांचे धूळपेरणी सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)