• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने काढला अर्बनचा कार्बन….!!

माणगंगा by माणगंगा
June 28, 2023
in मुंबई
0
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने काढला अर्बनचा कार्बन….!!

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने काढला अर्बनचा कार्बन….!!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: विविध सुविधा पुरवणाऱ्या अर्बन कंपनीच्या व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसुचना न देता शेकडो महिलांना कामावरून कमी केले.

त्यामुळे त्या महिलानी शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला न्याय मिळेल म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दादर येथील #श्रमीकगड कार्यालयवर धाव घेतली.व आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने समोर मांडल्या.

यावेळी सर्व महिला सदस्यांच्या समस्या व प्रश्न ऐकून घेतल्या व त्यानंतर तुम्हाला तुमचा योग्य मोबदला व न्याय मिळेल असा ठाम विश्वास दिला.

आज अर्बन कंपनीच्या दिल्ली वरून आलेल्या व्यवस्थापनासोबत भेट घेऊन आपल्या नेहमीच्या शैलीने समज दिली. व ती समज व्यवस्थापनाला वेळीच समजली त्यानंतर त्यानी सर्व महिलांना २४ तासात त्यांचा आयडी अनब्लॉक करून कामावर घेऊ अशी सकारात्मक भूमिका घेतली.

यावेळी सर्व महिला सभासदांचा अचानक गेलेला जॉब व झालेली आर्थिक फसवणूक पासून मिळालेली सुटके नंतर सगळ्या महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे व मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांचे आभार मानले अशी माहीती गजानन नारायण राणे, सरचिटणीस,
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना यांनी दिली.

Views: 358
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
त-हाडी ,ममाणे ,अभानपुर येथे कृषी संजीवनी मोहीम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कृषी विभागाच्या वतीने केला साजरा

त-हाडी ,ममाणे ,अभानपुर येथे कृषी संजीवनी मोहीम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कृषी विभागाच्या वतीने केला साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)