• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, November 8, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी ,ममाणे ,अभानपुर येथे कृषी संजीवनी मोहीम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कृषी विभागाच्या वतीने केला साजरा

माणगंगा by माणगंगा
July 3, 2024
in महाराष्ट्र
0
त-हाडी ,ममाणे ,अभानपुर येथे कृषी संजीवनी मोहीम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कृषी विभागाच्या वतीने केला साजरा

त-हाडी ,ममाणे ,अभानपुर येथे कृषी संजीवनी मोहीम स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कृषी विभागाच्या वतीने केला साजरा

त-हाडी प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील त-हाडी, ममाणे अभानपुर ,तऱ्हाडकसबे, वरूळ, भटाणे जळोद , मुखेड सह परिसरात येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत 25 जून ते 01 जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जात आहे. या कृषी संजीवनी सप्ताहामध्ये तऱ्हाडी कृषी पीक तंत्रज्ञान प्रसार दिन, पौष्टिक आहार प्रसार दिन, कृषी महिला सन्मान दिन, जमीन सुपीकता जागृती दिन, कृषी प्रक्रिया तंत्रज्ञान प्रसार दिन आणि शेवटी एक जुलैला कृषी दिनाच्या माध्यमातून समारोप होणार आहे

शिरपूर तालुक्यातील मौजे त-हाडी येथे तालुका कृषी अधिकारी ढोडरे साहेब, मंडळ कृषी अधिकारी वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत जमीन सुपीकता दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महेंद्र पाटील कृषी सहाय्यक यांनी जमीन सुपीकतेबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती वाढविण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्बचे महत्व, सूक्ष्मजीव जंतूंचे जमीन आरोग्यातील महत्त्व, खत कंपोस्टिंग बाबतच्या पद्धती शेतकऱ्यांना समजून सांगणे जैविक पद्धतीने जमिनीची सुपीकता वाढविणे , माती परीक्षण चे महत्त्व ,माती परीक्षण नुसार खत व्यवस्थापन करणे , जमिनीची सुपीकता वाढविण्या साठी उपाययोजनाची अंमलबजावणी करणे , पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्व कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत विविध योजनांवर मार्गदर्शन शेती व्यवसायाला जोडधंदा किंवा शेतीपूरक व्यवसाय विषयी मार्गदर्शन,एकात्मिक खत व्यवस्थापन, १०%रासायनिक खतांची बचत,कापुस पिकावरील एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापण, मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण ,सेंद्रिय शेतीचे फायदे,एकात्मिक पिक व्यवस्थापन तंत्रज्ञान , कापूस उत्पादकता वाढ मूल्य साखळी प्रकल्प राबविणे विषयी महाडीबीटी पोर्टल वरील कृषी खात्याच्या विविध योजनेची सविस्तर माहिती मार्गदर्शन दिले.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारात असणारे महत्त्व व फायदे बिजप्रक्रीया, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी सहाय्यक ललित पाटील यांनी दिली व येत्या खरीप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत बाजरी प्रात्यक्षिक प्रकल्प राबविणे ,जास्तीत जास्त प्रमाणात तृणधान्य पिकाचा पेरा करावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक एन एन महाजन यांनी केले. कार्यक्रमाला कृषी सहाय्यक ललित पाटील ,कृषि मित्र किरण पाटील, व गावाचे पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, सुभाष भामरे, विशाल कंरके, प्रकाश भामरे,लोटन बोरसे , रविंद्र गोसावी, शेतकरी बांधव उपस्थित होते.

फोटो – शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथील कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने मार्गदर्शन करताना कृषी सहायक महेंद्र पाटील, , कृषी सहायक, ललित पाटील, कृषी पर्यवेक्षक एन महाजन, , पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे, प्रफुल्ल पाटील सुभाष भामरे विशाल कंरके, शेतकरी उपस्थित होते

Views: 130
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील शिक्षकाचा मुलगा झाला आयएएस अधिकारी.

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील शिक्षकाचा मुलगा झाला आयएएस अधिकारी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)