• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील शिक्षकाचा मुलगा झाला आयएएस अधिकारी.

माणगंगा by माणगंगा
June 29, 2023
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील शिक्षकाचा मुलगा झाला आयएएस अधिकारी.

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील शिक्षकाचा मुलगा झाला आयएएस अधिकारी.

शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील प्रविणकुमार पिंतांबर देवरे [उपायुक्त तथा चेअरमन जात पडताडणी समिती पुणे] यांना केंद्र शासनाने “भारतीय प्रशासन सेवा अर्थात -आयएएस कैडर बहाल केली आहे. देवरे हे सामान्य परिवारातून व ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी झाले आहेत.

भाटपुरा येथील निवृत्त राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पितांबर दौलत देवरे यांचे प्रवीणकुमार देवरे हे सुपुत्र आहेत. दिनांक २८ रोजी केंद्र सरकारने त्यांना आयएएस कैडर बहाल केले आहे.ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षात एमपीएससी व युपीएससी च्या अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांना’ देवरे नक्कीच आदर्श ठरणार आहेत. प्रविणकुमार देबरे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे १९९६ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर जिल्हयातील राजुरा उपविभागीय अधिकारी म्हणून १९९७ ला निवड झाली होती. नंतर त्यांनी अकोला उपविभागीय अधिकारी, बुलढाणा येथे निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक महानगर पालिका उपायुक्त, अहमदनगर उपजिल्हाधिकारी,सोलापुर अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून आजपर्यंत काम केले आहे.

देवरे हे अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.व आदिवासी टोकरे कोळी समाजातील पहिले आयएएस अधिकारी म्हणून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Views: 117
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आंबेडकरपुत्र संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान आरपीआय सज्ज.(डॉ. माकणीकर यांची माहिती)

आंबेडकरपुत्र संदेश आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधान आरपीआय सज्ज.(डॉ. माकणीकर यांची माहिती)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)