• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

माणगंगा by माणगंगा
August 1, 2021
in सांगली
0
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

माणगंगा न्यूज जत:-

जत तालुक्यातील प्रतापुर,धावडवाडी येथे आज आण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या आंनदा मध्ये साजरी करण्यात आली.प्रथमता लोकशाहिर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचा फोटो ला हार अर्पण करून कार्यक्रम साजरी करण्यात आला,त्या नंतर ध्वजारोहण करण्यात आले,आण्णा भाऊ साठेंच नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पुर्ण होणार नाही.

महाराष्ट्र लढ्यातील एक महारथी,लोकशाहिर,साहित्यसम्राट लोकशाहिर तुकाराम भाऊ साठे उर्फ आण्णा भाऊ साठे यांची आज दि.1 आॅगस्ट 2021 रोजी 101वी जयंती आज पुर्ण महाराष्ट्र मध्ये साजरी करण्यात आली.त्यांनी 30 कादंबऱ्या व जवळ जवळ 250 ते 300 कथा लिहिल्या त्यांचे साहित्य 14 भाषेत भाषांतरित झाली.अशा थोर महापुरूष आण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रतापुर,धावडवाडी येथे मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली

,त्या वेळी उपस्थित प्रतापुर गावचे सरपंच माणिक हेगडे,माजी चेअरमन तुकाराम रामचंद्र खांडेकर,मारूती आण्णा देसाई,शिवाजी देवकुळे,तुकाराम हेगडे,रूपेश हेगडे,रोहित हेगडे, धावडवाडी गावचे सरपंच आप्पासो आवळे,ग्रामपंचायत शिपाई बशीर शेख,इसुफ शेख,अब्दुलकादर शेख सर्व ग्रामंस्थ उपस्थित मध्ये संयुक्तजयंती साजरी करण्यात आली.

Views: 391
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
थोर साहित्यिक डॉ, शंकरराव खरात यांचे आटपाडी मध्ये भव्य स्मारक हॉस्पिटल व्हावे आमदार अनिल भाऊ बाबर सकारात्मक !

थोर साहित्यिक डॉ, शंकरराव खरात यांचे आटपाडी मध्ये भव्य स्मारक हॉस्पिटल व्हावे आमदार अनिल भाऊ बाबर सकारात्मक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)