थोर साहित्यिक डॉ, शंकरराव खरात यांचे आटपाडी मध्ये भव्य स्मारक हॉस्पिटल व्हावे आमदार अनिल भाऊ बाबर सकारात्मक !
भा.ज.प.युवामोर्चा माजीजिल्हाध्यक्ष,स्नेहजीत पोतदार
आटपाडी ;
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घटनेचे शिल्पकार,
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू
डॉ ,शंकरराव खरात यांचे आटपाडी जन्मगावी,जन्मशताब्दी वर्षात हॉस्पिटल स्मारक १०० ते २००पेक्षा क्षमतेच्या कोटेजचे अत्याधुनिक , हॉस्पिटल स्मारक विशेष बाब म्हणून मंजूर करावे व त्याची पूर्तता होणे यासाठी तातडीने राज्य शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार अनिल भाऊ बाबर यांनी निवेदन स्वीकार करते वेळी दिले हे निवेदन स्नेहजीत पोतदार यांनी दिले
या प्रसंगी सरपंच वृषाली पाटील, अध्यक्ष तानाजीराव पाटील,भाजपा माजी युवा मोर्चा अध्यक्ष स्नेहजीत पोतदार, , डॉ, एम वाय, पाटील, डॉ, विनय पत्की, डॉ,उमाकांत कदम , डॉ,अनिरुद्ध पत्की, डॉ,जयंत बापट, ऍड,धनंजय पाटील,, साहेबराव पाटील, डेप्युटी अंकुश कोळेकर, उमाकांत देशमुख, बाळासाहेब मेटकरी, धनंजय सुतार, गणेश टोणे व सर्व डॉक्टर उपस्थित होते







