• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

प्रति महात्मा फुले वाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊंची जयंती ढोले पाटलांचे हस्ते साजरी

माणगंगा by माणगंगा
August 2, 2021
in महाराष्ट्र
0
प्रति महात्मा फुले वाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊंची जयंती ढोले पाटलांचे हस्ते साजरी

प्रति महात्मा फुले वाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊंची जयंती ढोले पाटलांचे हस्ते साजरी

पुणे/कात्रज- दरवर्षी प्रमाणे कुमार आहेर यांच्या प्रति महात्मा फुले वाडा येते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती निमित्त 1 ऑगस्ट 21 रोजी दु.2 वा. अण्णाभाऊ यांच्या फोटो ला ढोले पाटील एज्युकेशन च्या संचालिका गौरी व राहुल ढोलेपाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंचाचे सहचिटणीस प्रा.सुदाम धाडगे, जेस्ट सामाजिक कार्यकर्ते नवनाथ झगडे,जगणं गुंजाळ, अनिल ढोले पाटील व नटश्रेष्ठ कुमार आहेर उपस्थित होते.

यावेळी गौरी ढोले पाटील म्हणाल्या की ही धरती शेषनागावर तरली नसून ती खऱ्या अर्थाने कष्टकरी आणि श्रमकरी यांच्यावर तरली आहे.या साठी अण्णाभाऊंनी खूप मोठे प्रबोधन केले आहे.पुढे त्या म्हणाल्या की भारतीय संविधानाचा कोणी अपमान करणार असेल तर ते खपवून घेणार नाही.
यावेळी कुमार आहेर यांची जागतिक आंबेडकरवादी केंद्रीय साहित्य मंडळवर केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाली म्हणून फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी फोन करून अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुदाम धाडगे आणि आभार नवनाथ झगडे यांनी मानले .

Views: 356
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
पुणे गरजूंना वह्या चे वाटप

पुणे गरजूंना वह्या चे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)