• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कूल मधिल १९८८ दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी महाड-चिपळूण मधिल पूरग्रस्तांना दिला एक हात मदतीचा….!

माणगंगा by माणगंगा
August 3, 2021
in मुंबई
0
परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कूल मधिल १९८८ दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी महाड-चिपळूण मधिल पूरग्रस्तांना दिला एक हात मदतीचा….!

परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कूल मधिल १९८८ दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्याँनी महाड-चिपळूण मधिल पूरग्रस्तांना दिला एक हात मदतीचा….!

मुंबई-परेल-प्रतिनिधी

कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात नाही तोच आता सध्याच्या कोकणातील ओढावलेल्या पूरमय अवस्थेमुळे कोकणातील महाड ते चिपळूण शहरातील काही कुटुंबे उध्वस्त झाली आहेत… आपला कोकणी माणुस बेघर झालेला आहे तेव्हा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली जावी या उद्देशाने परेल येथील डॉ. शिरोडकर शाळेच्या दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या १९८८ व्हटसप समुहतर्फे कोकणातील महाड ते चिपळूण मधिल
इंदिरा हाउसिंग ते डांगे बंगला आदी ठिकाणी
उद्भवलेल्या पूरमय परिस्थितीतील पूरग्रस्त जनतेला मदतीचा हात म्हणून ब्लँकेट, चादर, टॉवेल, वनस्पती तूप, चटई, नवीन कपडे, फिनेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपले कर्तव्य पालन केले आहे

. याप्रसंगी प्रतिभा गायकवाड, नेत्रा पाष्टे, संतोष जैतापकर, वनमाला कोचरे, महेश्वर तेटांबे, श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, देवीदास लुडबे, राजेश विनायक कदम, अजित साकरे, गणेश अग्रवाडकर, सुरेश गुरव, देवेंद्र पेडणेकर, संतोष नाटाळकर, सुनिल कडू, श्याम करंगुटकर, रणजित घोसाळकर,विनायक हळदणकर, स्मिता राणे, विवेक कौर, मनिष टिपरे, स्वाती दळी, योगेश मोर्डेकर,नीता कदम, सोनल सावंत, दीपाली विचारे, प्रणाली, संतोष यादव, सुनिता वेंगुर्लेकर, योगेश शिरकर, स्वाती नाईक, शेखर परब, नितीन कासारे, अनिल पुरळकर आदी सर्व माजी विद्यार्थ्यानी आपापल्या परीने योगदान देऊन आपले दातृत्व सिद्ध करून आपले कर्तव्य बजावले आहे.

Views: 993
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
डोंगरगाव सह संपूर्ण शिंद खेड़ा तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करा = प्रकाश पाटील *

डोंगरगाव सह संपूर्ण शिंद खेड़ा तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करा = प्रकाश पाटील *

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)