• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव सह संपूर्ण शिंद खेड़ा तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करा = प्रकाश पाटील *

माणगंगा by माणगंगा
August 3, 2021
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव सह संपूर्ण शिंद खेड़ा तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करा = प्रकाश पाटील *

*डोंगरगाव सह संपूर्ण शिंद खेड़ा तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करा = प्रकाश पाटील *

==================

डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील==

यावर्षी पेरणीपूर्व शेती तयार करण्यासाठी उन्हाळ्यात शेतकरी वर्गाने भरपूर पैसा खर्च केला त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना बऱ्यापैकी पाणी साठा होता त्यांनी मे महिन्यातच कापसाची लावणी केली होती

परंतु जून महिन्यात एक ते दोन किरकोळ पाऊस झालेत त्यानंतर जुलै महिन्यात एक बारीक पाऊस झाला आतापर्यंत मात्र पाऊसच नाही म्हणून मे महिन्यातील कापूस पिके पावसाअभावी आता जळत आहेत जून महिन्याच्या शेवटी काही पिकांची पेरणी झाली होती त्या पिकाची परिस्थिती मात्र दयनीय आहे सतत दोन महिन्यापासून मोठा पाऊ सच नसल्यामुळे आता परिस्थिती गंभीर झालेली आहे वरील सर्व पिके आज पर्यंत मोठे करण्यासाठी व पेरणी साठी विविध महागडी बियाणे ,दुबार पेरणी चा खर्च ,कीटक नाशके, निंदणी ,कोळपणी, रासायनिक खते इत्यादींवर शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च झालेला आहे पाऊस नसल्याने नद्या विहिरी व येथील सोनवद धरण यांना पाणी नाही म्हणून उर्वरित दोन महिने पावसाळा शिल्लक आहे आणि या कालावधीत कितीही मोठे पाऊस आलेत तरी ते काही उपयोगाचे राहणार नाहीत कारण पिकांची वाढ थांबली पिके जळत आहेत

पाणी येऊन देखील काहीएक उपयोग होणार नाही पहिलेच कोरोनाच्या आजारामुळे शेतकरी भयानक अडचणीत सापडलेला आहे आणि आता निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरीवर्ग पूर्णता खचून गेलेला आहे म्हणून शासनाने डोंगरगाव सह संपूर्ण शिंदखेडा तालुका दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरळ संपूर्ण कर्जमाफी करून तात्काळ रोख आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डी डी सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केली आहे

Views: 785
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे अविरतपणे सुरु

शिवसेना नेते मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे अविरतपणे सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)