• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेत आघाडी.

माणगंगा by माणगंगा
October 11, 2023
in महाराष्ट्र
0
कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेत आघाडी.

कोंढावळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेत आघाडी.

त-हाडी- महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धा नंदुरबार येथे पार पडल्या त्यात १७ वयोगटात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ शाळेतील विद्यार्थी चि. सुनील मच्छिन्द्र माळी ह्या विद्यार्थ्यांने पाच किलोमीटर चालणे या क्रिडाप्रकारात जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.तसेच मुलींमध्ये कु.पदमिनी मनोहर माळी या विद्यार्थिनेने तीन किलोमीटर चालणे या क्रिडाप्रकारात जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.

तसेच तीन किलोमीटर धावणे या क्रिडाप्रकारात नितीन ज्ञानेश्वर माळी या विद्यार्थानेही सहभाग नोंदवला.हिंदराज कबड्डी संघ कोंढावलं यांचे सहकार्य लाभले. शाळेतील क्रिडाशिक्षक के. एस .सैंदाणे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यपक जे.पी.माळी,उपशिक्षक पी.टी. परदेशीं,डी. एस.जगताप,आर. एच.खैरनार,वाय.एस.शिंपी, जी.डी.वाल्हे,एस.पी.सोनवणे,एम.एम.माळी व शिक्षेकेतर कर्मचारी आर.डी.माळी,आर.एम.बागुल,एस.डी.बैसाणे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Views: 155
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विद्यार्थिनी मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करावी.. अश्विनी कासार

विद्यार्थिनी मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करावी.. अश्विनी कासार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)