• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

श्री संत बाळूमामा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार तानाजीराव खरजे यांच्या प्रचाराचा शुभारंभ..धनदांडग्या विरोधी सर्वसान्याची लढाई……

माणगंगा by माणगंगा
October 31, 2023
in सांगली
0
श्री संत बाळूमामा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार तानाजीराव खरजे यांच्या प्रचाराचा शुभारंभ..धनदांडग्या विरोधी सर्वसान्याची लढाई……

श्री संत बाळूमामा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार तानाजीराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ..धनदांडग्या विरोधी सर्वसान्याची लढाई

आटपाडी प्रतिनिधी

विभूतवाडी ता. आटपाडी येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक सन 2023 चे सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार तानाजी अण्णा खर्जे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला.

सध्याच्या काळामध्ये सरपंच पदाचे उमेदवार हे सर्वसामान्य कोणीच नसतात .कारण का तर निवडणूक ही आर्थिक बेसवर चालते .कोणी विकास केला आहे.कोणी भकास केला हे कोणी बघत नाही, कोणीही डोक्यात घेत नाही .फक्त ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली त्याच्याकडे मतदालाचा कौल हे ब्रीदवाक्य ठरलेले आहे.

श्री संत बाळूमामा ग्रामविकास पॅनेल विभूतवाडी या पॅनलच्या माध्यमातून गावचे सुपुत्र तानाजीराव खर्जे हे सरपंच पदाची निवडणूक शिट्टी या चिन्हावर लढवत आहेत. तरी मतदार बंधू भगिनींनी शिट्टी ला निवडून द्यावे असे आव्हान उमेदवार तानाजी खरजे यांनी केले आहे.

Views: 176
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
त-हाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबाधंणीला सुरु…वातग्रामीण भागात राजकीय वातावरण तापु लागले…कार्यकर्त्याचा बैठकाचा सपाटा सुरु

त-हाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबाधंणीला सुरु...वातग्रामीण भागात राजकीय वातावरण तापु लागले...कार्यकर्त्याचा बैठकाचा सपाटा सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)