• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबाधंणीला सुरु…वातग्रामीण भागात राजकीय वातावरण तापु लागले…कार्यकर्त्याचा बैठकाचा सपाटा सुरु

माणगंगा by माणगंगा
October 31, 2023
in महाराष्ट्र
0
त-हाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबाधंणीला सुरु…वातग्रामीण भागात राजकीय वातावरण तापु लागले…कार्यकर्त्याचा बैठकाचा सपाटा सुरु

त-हाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबाधंणीला सुरुवात

ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापु लागले

कार्यकर्त्याचा बैठकाचा सपाटा सुरु

त-हाडी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला शिरपूर तालुक्याती पश्चिम परिसरातील मोठी ग्रामपंचायत म्हणून त-हाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मोर्चे बाधंणीला सुरुवात झाली आहे निवडणुकीच्या प्राश्वभुमीवर गावपातळीवरिल पुढा-याकडुन राजकीय डावपेच आखाडे बाधंण्याच्या घडामोडीने वेग घेतला असुन ग्रामीण भागात कार्यकर्त्याचा बैठकाचा सपाटा सुरु झाला आहे

त्यामुळे गावागावात ग्रामपंचायत निवडणुकाच्या निमीत्ताने ऐन हिवाळ्याच्या दिवसात राजकीय वातावरण हळुहळु तापायला लागले आहे गावातील प्रमुख सत्ता केंद्र ताब्यात घेण्यासाठी निवडणुकपुर्व राजकीय समीकरण जुळवाजुळवी करण्यात येत आहे .ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या गावामध्ये उमेदवाराची वाढती ईच्छुक संख्या ही डोकेंदुखी ठरणार असल्याने गावात दोन किंवा तिन पँनल उभे राहणार असल्याचे सद्या घडत असलेल्या घडामोडीवरुन दिसुन येत आहे .ग्रामपंचायत निवडणुक निमीत्त गावामध्ये ईच्छुक उमेदवारासह गावपातळीवरील पुढा-याकडुन निवडणुका लढवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे

त्या अनुसंगाने ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पँनल तयार करणे जास्तीत जास्त उमेदवार निवडुन आणण्यासाठी उमेदवार निश्चीत करण्याच्या कामात गाव पातळीवरील पुढारी गुंतले आहेत त्यामध्ये पँनलची उमेदवारी मिळवुन वार्डात विजय कसा मिळविता येईल या दुष्टीने इच्छुक आखाडे बाधंले जात आहेत यावेळी ही थेट जनतेतुन सरपंच निवड आहे केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्याना महत्व प्राप्त झाले नाही त्यामुळे संरपच पदासाठी आपला उमेदवार निवडुन आणण्यासाठी मोर्चेबाधंनी संबधीत पँनल -गटाच्या पुढा-याकडुन केली जात आहे . त्यानुसंगाने संरपच पदाच्या निडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गावातील अनेक ईच्छुक उमेदवारानी गुडघ्यांला बाशिंग बाधले आहे .गावातील मतदारासमोर जावुन लढविण्याची तयारी इच्छुक उमेदवारानी सुरु केली आहे हाँटेल , शेतातील आखाडे , गावाच्या पारावर चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे.स्थानीक स्तरावर व परंपरागत वर्चस्वाच्या माध्यमातुन ग्रामपंचायतीचा कारभार चालवला जातो सताधा-यासमोर सत्ता टिकवण्याचे तर इतराना सत्ता हस्तगत करण्यासाठीचा कस ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्मातुन लागतो.शिरपुर तालुक्यातील त-हाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे वार्ड रचनाचे प्रस्ताव सादर केला आहे येणाऱ्या काळात सदस्य आरक्षण होईल,त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे निवडणुकीचा जोर अधिकच वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.


गावातील अती उत्साही नेते मंडळी मात्र जोरदार कामाला लागले आहेत गावपुढा-याकडुन निवडणुकीच्या रननिती बाबतीत बैठकाचा सिलसिला सुरु झाला असुन निवडणुकीची रणधुमाळी जोरदार होणार असे चित्र पहावयास मिळत आहे. ब-याच गावात राजकीय वातावरण ढवळुन निघु लागले आहे नेते मंडळी ही गावभेटी घेऊन कार्यकर्ते जमा करण्यास सुरुवात झाली आहे निवडणुक जाहीर झाली आसल्याने सदस्य पदावर आपली वर्णी लागावी यासाठी पँनल प्रमुख किवां राजकीय पक्षातील वरिष्ठ पदाधिका-याकडे फै-या वाढल्या आहेत तर आपण सदस्य किंवा सरपंच पदासाठी कसे लायक आहोत यासाठी सोशल मिडीयावर छुप्या पण जोरात प्रचार सुरु झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागात सद्या अघोषीत रणधुमाळी सुरु झाली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही

इच्छुक उमेदवार जयश्री चव्हाण
महेंद्र खोंडे
विशाल करंके, सागर सोनवणे
किरण धनराज भामरे
सुभाष साहेबराव पाटील
मल्हार भलकार , नरेंद्र भाईदास सोनवणे ,
सुदाम भलकार, सुनील शिंदे
सुनील पाकळे,
सोनल खोंडे, रावसाहेब अहिरे,
किरण भलकार,
प्रफुल्ल पाटील
संदिप करंके

Views: 231
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)