• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
October 31, 2023
in महाराष्ट्र
0
डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर

दि.५ नोव्हेंबर २०२३ रोजी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते इस्लामपूर येथे पुरस्कार वितरण

सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक , पत्रकारिता आदी क्षेत्रात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

त्यामध्ये श्री.डॉ.दिलीप बजरंग मगदूम,श्री.बबनराव अवघडी रानगे ,श्री.विलासराव कोळेकर, श्री.इंजी.दत्तात्रय शामराव माने व सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन रविवार दि. ०५ / ११ / २०२३ रोजी आहे. सामाजिक कामाची विशेष दखल घेऊन डॉ. बाबुराव घोडके फाऊंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय ‘रयतधारा’ पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच रयतधारा प्रेरणा पुरस्कार श्री.अंबाजी तुकाराम कोळेकर,डॉ. शंकरराव आनंदराव माने,श्री. राजाराम बापू वाठरकर,श्री.संपतराव आकाराम ठोंबरे,श्री.बिराप्पा सिद्दप्पा चिकबिरे यांना जाहीर करण्यात आला आहे.आपल्या समाजसेवेचा आदर्श इतरांनी घ्यावा व समाजामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी हा यामागचा उदात्त, उत्कट आणि उत्तुंग हेतू आहे.
रविवार, दि. ०५/११/२०२३ रोजी इस्लामपूर येथे सकाळी ९ वाजता पुरस्कार स्विकारण्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र भुषण प्रा. डॉ. अरुण घोडके यांनी कळवले आहे. सदर कार्यक्रम मातोश्री हॉल, दत्तटेकडी जवळ, कामेरी रोड, इस्लामपूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

Views: 143
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वार्ड क्रमांक 1 चे सर्वसाधारण स्त्री उमेदवार पदाचे उमेदवार स्नेहल पावणे यांना विजयी करावे

वार्ड क्रमांक 1 चे सर्वसाधारण स्त्री उमेदवार पदाचे उमेदवार स्नेहल पावणे यांना विजयी करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)