• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पवईतील हॉटेल टुरिस्ट बेकायदा १४ वाढीव खोल्या व स्टुडिओ बांधकामाविरोधात डॉ. माकणीकरांचा अमरण उपोषणाचा इशारा

माणगंगा by माणगंगा
November 1, 2023
in मुंबई
0
पवईतील हॉटेल टुरिस्ट बेकायदा १४ वाढीव खोल्या व स्टुडिओ बांधकामाविरोधात डॉ. माकणीकरांचा अमरण उपोषणाचा इशारा

पवईतील हॉटेल टुरिस्ट बेकायदा १४ वाढीव खोल्या व स्टुडिओ बांधकामाविरोधात डॉ. माकणीकरांचा अमरण उपोषणाचा इशारा

मुंबई, दि (प्रतिनिधी) शहरातील पवई येथील हॉटेल टुरिस्टमध्ये वाढीव बेकायदा बांधकाम करून १४ खोल्या व स्टुडिओ ची उभारणी करण्यात आलेली आहे , या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकाकडून मुंबईला पाणी पूरवणाऱ्या पवई तलावला प्रश्नचिन्ह उपस्थित करून एखादी दुर्दैवी घटना घडल्यास या प्रकरणाला पोलीस आणि पालिका प्रशासन जबाबदार राहील का? असा खडा सवाल रिपब्लिकन पक्ष संविधानचे सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे,

सदर हॉटेल कायमस्वरुपी बंद करण्यात यावे,
या बेकायदा बांधकामावर कारवाई झाली नाही व हॉटेल मालक अशोक रायला अटक नाही झाली तर अमरण उपोषण करण्याचा इशारा माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे

पवईतील हॉटेल टुरिस्ट हे परदेशी देशी पर्यटकांसाठी खुले आहे त्या ठिकाणी अल्पवयीन जोडप्यांना काही तासांसाठी ठराविक भाडे आकारून वासना शमविण्यास खोली दिली जाते या हॉटेलचे मालक के अशोक राय यांनी तर कहरच केला आहे पोलीस आणि पालिका अधिकारी माझ्या खिशात आहेत असे सांगून त्याने प्रशासकीय यंत्रणेची खिल्ली उडवली आहे असाही माकणीकर यांनी गंभीर आरोप केला आहे.

हॉटेल टुरिस्टच्या मालकाने मागील खुल्या जागेवर बेकायदा बांधकाम करून स्टुडिओ उभारला आहे, माकणीकर यांनी सांगितले हा स्टुडिओ भाड्याने देऊन त्यातून लाखो रुपयांची माया जमवली जात आहे बाजूलाच तलाव आहे त्या पिण्याच्या पाण्यात कुणी काही टाकलं आणि एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदारी घेणार याचाही प्रशासनाने खुलासा करावा असेही माकणीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेकडे हॉटेल टुरिस्टचे ऑडिट बाकी असताना यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच कर्तव्यात कसूर केल्याचाही पालिका अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केला आहे या विरोधात कठोर कारवाई न झाल्यास 5 नोव्हेंबर रोजी राजभवन येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन संविधान पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ माकणीकर यांनी दिला आहे

Views: 158
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
खरसुंडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव,पक्ष पार्टीचे निवडणूक चिन्ह रद्द करावे…निवडणूक आयोगाकडे मागणी

खरसुंडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक ठराव,पक्ष पार्टीचे निवडणूक चिन्ह रद्द करावे…निवडणूक आयोगाकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)