• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी – अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
November 4, 2023
in मुंबई
0
दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी – अॅड. चैतन्य भंडारी

दिवाळीत ऑनलाईन शॉपींग करतांना सावधानता बाळगावी – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या – कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बहुतांशी नागरीक हे ॲमेझॉन, मिंत्रा व फ्लिपकार्ट तसेच इतर अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट वरुन अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मोबाईलवर ऑनलाईन खरेदी मोठया प्रमाणावर करत आहेत. सध्या दिवाळीच्या काळात हॅकर्स लोक या वेबसाईटच्या नावाने डुप्लीकेट वेबसाईट बनवून त्या माध्यमातून अनेक जास्तीत जास्त ऑफर देवून नागरिकांना आपल्या जाळयात ओढून ऑनलाईन खरेदी करण्याची जाहिरात करतात,

त्या ऑफरला नागरीक बळी पडून व कुठलीही वस्तू खरेदी करण्या अगोदर ती वेबसाईट खरी आहे की खोटी यांची खात्री करुनच ऑनलाईन शॉपिंग करावी अन्यथा कांची मोठया प्रमाणात फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सदर ऑनलाईन शॉपिंग करतांना त्या ऑनलाईन वेबसाईटचे नाव आपण ऐकले नसाल आणि त्या वेबसाईटवरुन ऑनलाईन शॉपिंग करीत असाल तर आपण ऑनलाईन शॉपिंग करु नये, कारण या बनावट वेबसाईट आपण ज्या वस्तू मागविल्या त्या वस्तु न पाठविता खराब माल किंवा इतर खराब वस्तू पाठवून आपली फसवणुक करु शकतात. अशा वेबसाईटवर आपला एटीएम कार्डाचा १६ अंकी नंबर व बँके संदर्भातील माहिती कोणालाही शेअर करु नका, जर आपल्याला मिंत्रा किंवा ॲमेझॉनच्या किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन साईटचा नावाने एक मॅसेज येतो की, अभिनंदन आपल्याला ५० टक्के डिसकाउंट देण्यात आलेला आहे

प्राप्त करण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करुन डिसकाउंटचा आनंद घ्यावा तसेच फेसबुक, इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शॉपिंगच्या बनावट जाहिरातींना ही बळी पडू नये तसेच याच्यासारख्या अनेक मॅसेजला आपण बळी पडू नये व आपली बँकींग संदर्भातली कोणतीही माहिती शेअर करु नये तसेच आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा सायबर तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 162
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
झोपडपट्टी स्थानिकाकडून जनतेची लूट…….SRA नोंदणी नाही,जनतेकडून कागदपत्रांची मागणी.

झोपडपट्टी स्थानिकाकडून जनतेची लूट.......SRA नोंदणी नाही,जनतेकडून कागदपत्रांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)