• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

झोपडपट्टी स्थानिकाकडून जनतेची लूट…….SRA नोंदणी नाही,जनतेकडून कागदपत्रांची मागणी.

माणगंगा by माणगंगा
November 5, 2023
in मुंबई
0
झोपडपट्टी स्थानिकाकडून जनतेची लूट…….SRA नोंदणी नाही,जनतेकडून कागदपत्रांची मागणी.

झोपडपट्टी स्थानिकाकडून जनतेची लूट

SRA नोंदणी नाही,जनतेकडून कागदपत्रांची मागणी.

मुंबई दि (प्रतिनिधी) येथील स्थानिकांकडून झोपडीवासियां चे सरकारी दस्त मागवले जातं असून प्रकल्प अद्याप एसआरए मध्ये नोंद नाही. यामुळे सरकारी कागदपत्र घेऊन कोणता स्कॅम होत आहे का? याची चौकशी करावी अशी मागणी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकनिकर यांनी मा. मुख्यमंत्र्यांना केली आहे.

कफ प्रेड कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग कुलाबा मुंबई येथील झोपडपट्टी मध्ये स्थानिक कार्यकर्त्याकडून वेगवेगळ्या प्रकारची दिशाभूल केली जात असून चौकशी अंति फार मोठा स्कॅम आढळून येण्याची शक्यता आहे.

याठिकाणी संस्था एसआरए मध्ये नमूद असल्याचे सांगून रहिवासी्याकडून त्यांची सर्व सरकारी दास्तायेवाज जमा केली जातं आहेत. सहाशे च्या वर लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टी मध्ये 4 ते 5 वेळेस नवं नवीन विकासक येऊन गेलीत त्या सर्व विकासकासोबत स्थानिक बोगस संस्थेने करार केला, एका विकासाकाने तर लाख लाख रु दिले, ती रक्कम गेली रहिवाशी्यांमध्ये न न वाटता गेली कुठे (?) त्याबद्दलची माहिती व पत्रव्यवहार स्वयंघोषित कमिटी नागरिकांना द्यायला तयार नाही हे काय गौडबंगाल आहे.

झोपडपट्टी प्रचंड घोटाळा झाला असून आलेल्या सर्व विकासकांची करार व त्यांच्याशी झालेला आर्थिक देणेघेण्याचा व्यवहार उघड झाल्यास असे समजून येईल की, या लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेतली आहे.

गमरे नावाची वकील असणारी व्यक्ती कायद्याचा धाक दाखवून प्रश्न विचारणाऱ्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवू असे सांगून धमकवतात तर अपात्र आहात पात्रतेसाठी मोठी रक्कम घेऊन सरकारी नियम धाब्यावर ठेवून स्वतःचा स्वार्थ साधला जातं आहे.

समजभूषण पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सदर प्रकरणावर एक समिती स्थापन करून सत्यता तपासून पीडित लोकांना न्याय मिळावा व योग्य विकासाकांकडून यांचे पुनर्वसन करवून देण्यात यावे अशी मागणी केली असून विकासका ला अंधारात ठेवून अर्थकारण करणाऱ्या व स्थसनिक रहिवाशी्यां कडून दास्तायेवाज व अपात्रतेची भीती दाखवून पात्रतेसाठी लुबाडणूक करून आशेवर ठेवून फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित सोसायटी चालक जसे शिव शास्त्री नगर मच्छिमार नगर 5 भगवान बॅनर्जी, एसआरए झोपडपट्टी अध्यक्ष रुके रामचंद्र, मोरे प्रकाश, द्वितीय कमिटी श्याम मांगेला रमण पावसे, साळवी, विजय व भास्कर तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना केली आहे.

Views: 138
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
विलास खरात यांचा सन्मान

विलास खरात यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)