विलास खरात यांचा सन्मान
आटपाडी ता.आटपाडी येथे विलास खरात यांना साहित्य मंडळ मुंबई यांचा कराड मध्ये, सावित्रीबाई फुले राज्य स्तरीय आदर्श समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता
आज आटपाडी मध्ये सुद्धा संत सावता माळी ग्रामीण पतसंस्था तर्फे चेअरमन, सभासद, कर्मचारी वर्ग यांनी सत्कार केला तसेच आटपाडी करांचे नाव असेच मोठे करावे, शुभेच्छा दिल्या
या प्रसंगी,
प्रमिला बालटे, चेअरमन,, नानासाहेब माळी, अशोक माळी, दत्तात्रय लोखंडे, रेखा फुले, सुनील बालटे, दत्तात्रय सागर, विनोद माळी, जयसिंह बालटे, विलासराव जाधव, नागेश पुजारी, जगनाथ काटे, तुकाराम जाधव, संचालक मंडळ, तसेच कर्मचारी बाबासाहेब माळी, बाबासाहेब लोखंडे, अशोक बनसोडे, मीना सागर, वैशाली, पुसावले, सविता राऊत, राणी बालटे,
सभासद, बजरंग फडतरे, भीमराव सातारकर, विकास देशमुख, प्रदीप बालटे, सुधाकर जाधव, अमोल माळी, दत्तात्रय फुले, आपसाहेब खरात, धोंडीराम करचे, गणपत माळी, शिवाजीराव पोळ श्रीकांत माळी, मल्हारी जाधव इत्यादी उपस्थित होते शेवटी विलासराव खरात यांनी सर्वांचे आभार मानले







