• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यात 83 टक्के मतदान… निंबवडे येथे दोन्ही गटांमध्ये हाणामारी.. विभुतवाडीत बोगस मतदानावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली

माणगंगा by माणगंगा
November 5, 2023
in सांगली
0
आटपाडी तालुक्यात 83 टक्के मतदान… निंबवडे येथे दोन्ही गटांमध्ये हाणामारी.. विभुतवाडीत बोगस मतदानावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडाली

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यात एकूण 17 ग्रामपंचायत पैकी दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. लागलेल्या 15 ग्रामपंचायती मध्ये 83 टक्के मतदान झाले आहे तर निंबवडे येथे दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली तर बोगस मतदानावरून येते दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यामुळे काही काळ तानाजी वातावरण निर्माण झाले होते.

. हेच मतदान साडेअकरा वाजेपर्यंत 35 टक्के झाले होते. या पंधरा ग्रामपंचायती मध्ये मतदान झाल्याची टक्केवारी अशी :. आंबेवाडी 91.28 टक्के, पिंपरी 84.92 टक्के , पुजारवाडीच्या एका जागेसाठी 27 टक्के, मासाळवाडी96.40 टक्के, निंबवडे 83.84 टक्के, वाक्षेवाडी 88.87 टक्के, विभूतवाडी ८२.३७ टक्के, नेलकरजी 78.77 टक्के, करगणी81.57 टक्के,कान कात्रेवाडी 85.53 टक्के, काळेवाडी 87 टक्के, मानेवाडी 85 टक्के, बनपुरी ८२.५० टक्के, मिटकी 86 टक्के, चिंचाळे 74 टक्के असे मतदान झाले आहे. किरकोळ बाचाबाची वगळता सर्वत्र मतदान शांततेत झालेले आहे . निंबवडे येथे मारामारीचा प्रसंग उद्भवला आहे .

तर विभुतवडी येथे बोगस मतदानवरून दोन्ही गटात बाचाबाची झाली. यावेळी तहसीलदार सागर ढवळे यांनी भेट दिली.बहुतांशी लढत सेना-भाजप मध्ये आहे . गटाअंतर्गतही ही लढाई आहे . कोण बाजी मारणार हे सोमवार दिनांक सहा नोव्हेंबरच्या मतमोजणीतच आता समजणार आहे .

फोटो विभूतवाडी येथे बोगस मतदानावरून बाचाबाची झाली

Views: 166
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)