• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 6, 2023
in महाराष्ट्र
0
डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाचा वसा आणि वारसा दिवंगत डॉ.बाबुराव घोडके यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जपला असे गौरवोद्गार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी काढले.ते इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.बाबुराव घोडके यांच्या व्दितीय पुण्यस्मरणा निमीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले,डॉ.घोडके यांच्या पारदर्शक कामाचे प्रतिबंध आज घोडके कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीत दिसते.आपले संस्कार आणि संस्कृती विसरून कोणालाही पुढे जाता येत नाहीत.

यावेळी डॉ.बाबुराव घोडके फाऊंडेशनचे सन २०२३ चे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण उत्साहात संपन्न झाले.
समाजात गौरवास्पद काम करणा-या पाच व्यक्तींना राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.त्यामध्ये श्री.डॉ.दिलीप बजरंग मगदूम,श्री.बबनराव अवघडी रानगे ,श्री.विलासराव कोळेकर, श्री.इंजी.दत्तात्रय शामराव माने व सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख यांना माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते अत्यंत आकर्षक सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.


स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त हा सोहळा संपन्न झाला. तसेच
रयतधारा प्रेरणा पुरस्कार श्री.अंबाजी तुकाराम कोळेकर,डॉ. शंकरराव आनंदराव माने,श्री. राजाराम बापू वाठारकर, श्री.संपतराव आकाराम ठोंबरे,श्री.बिराप्पा सिद्दप्पा चिकबिरे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील एम टेक मध्ये पुणे विद्यापीठात प्रथम आलेल्या अमेय अरुण घोडके याचा विशेष सत्कार करण्यात आला.


यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, कर्मवीर अण्णांनी डॉ.बाबुराव घोडके यांचेवर जी जबाबदारी सोपवली ती त्यांनी समर्थपणे सांभाळली.ख्यातनाम साहित्यिक दि.बा.पाटील म्हणाले,कर्मवीर भाऊराव पाटील यांची विचारधारा.. रयतधारा हा एक मैलाचा दगड ठरेल.हे पुस्तक समाजाचे झाले आहे.ते वैचारिक प्रगतीचे द्योतक झाले आहे.त्यांच्या निष्ठा,तळमळीला सलाम करावासा वाटतो.आज जी प्रा.घोडके सरांची जी चौफेर प्रगती झाली ती दादांमुळेच झाली.प्रा.दिपक स्वामी यांनी सभागृहास मंत्रमुग्ध केले.


सदर कार्यक्रम मातोश्री हॉल, दत्तटेकडी जवळ, कामेरी रोड, इस्लामपूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पुरस्कार प्राप्त सौ.अनुराधा देशमुख म्हणाल्या, स्व. डॉ. बाबुराव घोडके (दादा) यांचे चिरंजीव श्री अरुणराव घोडके, जे स्वतः इतिहासकार आहेत, त्यांनी “रयत धारा ” हे आपल्या वडिलांवर चरित्र लिहिलेले आहे. त्यांचे वडील स्व. घोडकेसाहेब (दादा )आदरणीय कर्मवीर अण्णांबरोबर त्यांनी आपला काही काळ घालवला आहे. आदरणीय कर्मवीर अण्णांच्या मूल्यांचा त्यांच्यावरती ठसा होता. रयत धारा या पुस्तकामध्ये आदरणीय कर्मवीर अण्णांचे कितीतरी किस्से, दुसरीकडे कुठेही लिहिलेले नसलेले, आपणास वाचावयास मिळतात. अतिशय ओघवत्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक एकदा वाचायला हातात घेतल्यावर वाचून संपल्याशिवाय आपण खाली ठेवत नाही.
यावेळी व्यासपीठावर अन्य मान्यवर भरतेश गांधी,अजिंक्य कुंभार, विश्वासराव पाटील नाना, दि. बा.पाटील, प्रा.दिपक स्वामी,बळवंत सर,प्रा.अरुण घोडके,माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे, नगरसेवक खंडेराव जाधव (नाना), राजारामबापू पाटील सहकारी बँकेचे चेअरमन प्रा.शामराव पाटील, माजी नगरसेवक अशोकराव देसाई, अजित ऐडगे, अशोकराव वीरकर,चंद्रशेखर तांदळे, मानसिंगराव मदने उपस्थित होते.


महेश मोरे,सुनील मलगुंडे, गणेश पाटील,प्रा.मंगेश इंगवले,श्रीधर वीरकर,बजरंग कदम,सज्जन नरळे,प्रणव जाधव,संतोष भिसे,सर्जेराव टकले,नामदेव मदने,अजित येडगे,रोहित डवरी, आदित्य घोडके,गणेश रेळेकर , अदिती घोडके, संभाजी घोडके यांनी या सोहोळ्याचे उत्कृष्ट संयोजन केले.उपस्थितांचे स्वागत इंजि.गणेश पाटील यांनी केले.प्रास्तविक प्रा.दिपक स्वामी व आभार सौ.जयप्रभा अरुण घोडके यांनी मानले.या सोहळ्याचे भारदस्त सुत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले.

Views: 117
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सा.भगवे वादळच्या द्वितीय वर्धापनदिनी जनजागृती सेवा संस्था”संत गाडगेमहाराज सेवाभा

सा.भगवे वादळच्या द्वितीय वर्धापनदिनी जनजागृती सेवा संस्था"संत गाडगेमहाराज सेवाभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)