पत्रकार अण्णासाहेब मेटकरी यांचा वैभवदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान….
आटपाडी प्रतिनिधी
निंबवडे ता.आटपाडी येथील राजमाता क्रिडांगण मायाक्का मंदिर नजीक प्रीमियम लीग स्थळी अण्णासाहेब मेटकरी यांची अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेबद्दल विटा शहराचे नगराध्यक्ष ऍडवोकेट वैभवदादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
यावेळी नवनिर्मित लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब बापूसाहेब मोटे,व निंबवडे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पिंजारी,पत्रकार राघव मेटकरी,युवा नेते,सतीश मुढे, युवा नेते विकास वाक्षे, साहेबराव मुढे, अमर मुढे , सादिक तांबोळी, पोपट भिसे,विलास पिंजारी व कुमार माने हे सर्व उपस्थित होते…







