• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विभूतवाडी प्रथमच साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळाले…होम मिनिस्टर,खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 19, 2023
in सांगली
0
विभूतवाडी प्रथमच साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळाले…होम मिनिस्टर,खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

विभूतवाडी प्रथमच साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळाले…होम मिनिस्टर,खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

विभूतवाडी ता.आटपाडी येथे दिपावलीनिमित्त साध्य फाउंडेशन आयोजित गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.. पहिलाच कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ मिळाले दरवर्षीचा असा कार्यक्रम व्हावा अशा अपेक्षा ग्रामस्थातून उमटू लागल्या आहेत.

या कार्यक्रमासाठी गावचे सुपुत्र उच्च पदस्थ अधिकारी IRS डॉ.सचिन मोटे व साध्य फाऊंडेशन संस्थापिका -विद्याताई सचिन मोटे व आपल्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सुरज तानाजी पाटील व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात गावातील महिलांनी उस्फुर्त भाग घेतला होता.पहिल्यांदाच गावातील महिला मोठ्या संख्येने एकत्र आल्या होत्या. इथून पुढील काळात असे अनेक उपक्रम राबवू असे साधे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विद्याताई मोटे यांनी जाहीर केले.

Views: 144
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्तिक यात्रेत मेंढपाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात… अंकुश मुढें

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्तिक यात्रेत मेंढपाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात… अंकुश मुढें

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)