• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्तिक यात्रेत मेंढपाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात… अंकुश मुढें

माणगंगा by माणगंगा
November 19, 2023
in सांगली
0
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्तिक यात्रेत मेंढपाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात… अंकुश मुढें

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्तिक यात्रेत मेंढपाळांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात…

  • मेंढपाळ आर्मी कार्याध्यक्ष अंकुश मुढे

आटपाडी

आटपाडी तालुक्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली कार्तिक यात्रा दि.२५ व २६,२७ नोव्हेंबर रोजी आटपाडी येथे पार पडणार आहे. या यात्रेत मेंढपाळांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे मत मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुश मुढे यांनी व्यक्त केले आहे.ते बोलताना म्हणाले शुक्र ओढ्यामध्ये अपुरा जागा असल्याने,व शेळ्या मेंढ्याच्या आरोग्यास धोका असल्याने यात्रा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरायला हवी होती. परंतु आटपाडीतील छोटे मोठे व्यावसायिक यांचे हित जपण्यासाठी मेंढपाळांना घाणीत लोटले जातेय का याचा विचार व्हावा. शुक्र ओढ्यामध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे तसेच या यात्रेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेशमधुन मेंढपाळ सहभागी होतात. त्यांना या ठिकाणी कोणत्याही सुविधा मागिल वर्षी देण्यात आलेल्या नाहीत कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्र ओढ्यामध्ये कोणताही खर्च करत नाही. आणि आटपाडी नगरपंचायत देखील आम्हाला यातुन उत्पन्न नसल्याचे सांगत हात झटकत असते.

त्यामुळे सोयीसुविधांचा प्रचंड अभाव जाणवतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठी माडग्याळ मेंढ्यांची यात्रा आटपाडीत भरते. या यात्रेचे पावित्र्य आणि ओळख पुसली जाऊ नये याकडे लक्ष द्यावे. अपुऱ्या जागेमुळे या शेळ्या मेंढ्याच्या यात्रेला लागुन घोड्यांचा बाजार भरायचा तो मोडकळीस आला आहे. मागिल वर्षी या यात्रेतुन पशुपालक शेतकऱ्यांचे पशुधन चोरीस गेले आहे. या यात्रेत गतवर्षी मेंढपाळांना कोणत्याही सोयीसुविधांचा अभाव होणार नाही,याची जोखीम कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपंचायत आटपाडी यांनी घ्यावी असेही मुढे बोलताना म्हणाले.

शुक्र ओढ्यात अपुरा जागा असल्याने या ठिकाणी कार्तिक यात्रेनिमित्त भरणारा घोड्यांचा बाजार मोडकळीस आलेला आहे.व्यापारी व व्यावसायिक यांचे व्यवसाय टिकविण्यासाठी मेंढपाळांना घाणीत लोटुन शेळ्या मेंढ्याची यात्रा मोडकळीस आणु नये.. अंकुश मुढे
कार्याध्यक्ष मेंढपाळ आर्मी

Views: 233
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
निंबवडे प्रीमियर लीग चा किंग स्वराज सुपर किंग निंबवडेउपविजेता पदी वाक्षेवाडी संघ

निंबवडे प्रीमियर लीग चा किंग स्वराज सुपर किंग निंबवडेउपविजेता पदी वाक्षेवाडी संघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)