• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

निंबवडे प्रीमियर लीग चा किंग स्वराज सुपर किंग निंबवडेउपविजेता पदी वाक्षेवाडी संघ

माणगंगा by माणगंगा
November 19, 2023
in सांगली
0
निंबवडे प्रीमियर लीग चा किंग स्वराज सुपर किंग निंबवडेउपविजेता पदी वाक्षेवाडी संघ

निंबवडे प्रीमियर लीग चा किंग स्वराज सुपर किंग निंबवडे
उपविजेता पदी वाक्षेवाडी संघ

निंबवडे ता.आटपाडी येथे मल्हार प्रतिष्ठान आयोजित प्रीमियर लीग 2023 पर्व 7 चा थरार 11 नोव्हेंबर पासून चालू होता या लीग मध्ये एकूण पंधरा टीम सहभागी होत्या ,स्वराज सुपर किंग निंबवडे, तिरंगा स्पोर्ट्स घाणंद, जय बजरंग बेरगळवाडी, कै राजाराम वाक्षे जनशक्ती, भूतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी, साथी स्पोर्ट्स निंबवडे अश्या सहा टीम सुपर सिक्स साठी पात्र ठरल्या यामध्ये तिरंगा स्पोर्ट्स घाणंद ला नमवून स्वराज सुपर किंग दिमाखात सेमी मध्ये दाखल झाला, संघर्षातून वरती आलेली टीम अटीटतीच्या लढतीत जय बजरंग बेरगळवाडी वर भारी पडत सेमी मध्ये दाखल झाली

, तसेच साथी ग्रुप ला सहज नमवत कै राजाराम वाक्षे जनशक्ती वाक्षेवाडी टीम सेमी मध्ये सहज पोहोचली, सेमी मध्ये सहा पैकी तीन टीम पोहोचल्यामुळे चिट्टीतून भूतोबा क्रिकेट क्लब टीम थेट फायनल साठी पात्र झाली तर अत्यंत थरारक झालेल्या सेमी फायनल लढतीत स्वराज सुपर किंग ने सुहास करे च्या धमाकेदार फलंदाजी मुळे कै राजाराम वाक्षे जनशक्ती टीमवर मात केली आणि फायनल मध्ये पोहोचलीआणि फायनल मध्ये झालेल्या अटीटतीच्या लढतीत सुरवातीला झालेल्या पडझडी तुन सावरत अभिजित नलावडे च्या तुफानी फलदाजीने संघाचा डाव सावरला आणि आव्हानत्मक स्कोर उभा केला , 87धावांचा पाठलाग करताना भूतोबा क्रिकेट क्लब संघाचे सलामीवीर लवकर तंबूत परतले अभि नलावडे आणि सुहास करे यांनी टिचून मारा करत भूतोबा संघाला 60 धावावरच रोखले आणि तब्बल 27 धावांनी विजय मिळवला


सदर लीग च्या बक्षीस वितरण समारंभ वेळी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी चे सभापती पै. संतोष ( भाऊ ) पुजारी निंबवडे गावचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब मोटे, आटपाडी मार्केट कमिटीचे संचालक दादासाहेब सरगर, ग्रा पं सदस्य सचिन मोटे, सदस्य साऊबा अनुसे, सदस्य राहुल कबीर, डॉ. बी टी पिंजारी, मोहन ठोंबरे, युवा नेते समाधान पिंजारी व इतर मान्यवर उपस्थित होते

चौकट
खरंतर पहिलं मी मल्हार प्रतिष्ठान निंबवडे या आयोजकांच आभार मानतो त्यांनी आमच्या माण खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना या लीग मध्ये खेळण्याची संधी दिली
गेली वर्षभर या भागात होणाऱ्या प्रत्येक लीग मध्ये मी आणि सुहास करे डॉ. किरण बुधावले यांच्या स्वराज सुपर किंग या टीम मधून खेळतोय

अभिजित नलावडे
मालिकावीर NPL पर्व 7


ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून 2017 ला निंबवडे प्रीमियर लीग ची सुरवात केली सुरवाती पासूनच या स्पर्धेला चांगला रिस्पॉन्स भेटत गेला आणि माझ्याबरोबर आयोजक म्हणून काम करणाऱ्या मल्हार प्रतिष्ठान च्या अनेक सहकारी मित्रांमुळे निंबवडे प्रीमियर लीग ची सात पर्व यशस्वी पार पाडू शकलो याच बरोबर या भागातील संघमालक यांची खूप मोलाची साथ मिळाली

साहेबराव मुढे
मुख्य आयोजक
अध्यक्ष मल्हार प्रतिष्ठान निंबवडे

Views: 169
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
युवकांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करावी न्यायाधीश – सुभाष फुले

युवकांनी आधुनिक पध्दतीने सेंद्रिय शेती करावी न्यायाधीश - सुभाष फुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)