• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी महसूल विभागाची वाळू तस्करी विरोधात घडाकेबाच  कारवाही..पोलीस व आरटीओ यांच्याकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा….. तह. सागर ढवळे

माणगंगा by माणगंगा
December 31, 2023
in सांगली
0
आटपाडी महसूल विभागाची वाळू तस्करी विरोधात घडाकेबाच  कारवाही..पोलीस व आरटीओ यांच्याकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा….. तह. सागर ढवळे

आटपाडी महसूल विभागाची वाळू तस्करी विरोधात घडाकेबाच  कारवाही..

पोलीस व आरटीओ यांच्याकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा तह. सागर ढवळे

आटपाडी प्रतिनिधी

बोंबेवाडी ता.आटपाडी येथे अतिशय अडचणीच्या ठिकाणी ऐन कडाक्याच्या थंडीत 30 डिसेंबरच्या रात्री कारवाई चा बडगा उगारत कारवाही केली.वाळू विरोधी पथकात तहसीलदार सागर ढवळे ,तलाठी नामदेव बजबळे, कोतवाल गोरख जावीर, पोपट वाघमारे या पथकाने  कारवाई केली आहे.

वाळू तस्कराविरुद्ध ऐनवेळी उद्भवणाऱ्या घटनेसाठी महसूल सहाय्यक लक्ष्मण भवर, पुरवठा निरीक्षक नितीन शिंगाडे ,तलाठी विनायक पाटील आदी कर्मचाऱ्यानी कमिटी स्थापन केली आहे.

वाळू तस्करावर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत महसुल विभाग नेहमीच अग्रस्थानी राहत आहे. परंतु पोलीस आणि आरटीओ यांचेकडून कसलेच प्सहकार्य मिळत नाही. अशी खंत तहसीलदार ढोबळे  यांनी  व्यक्त केली आहे.

तसेच कारवाई करत असताना राजकीय दबावाला सामोरे जावे लागते, तसेच पोलीस व आर टी ओ ने या कारवाई मध्ये सक्रिय राहून सहकार्य करायला हवे  असेही तह.ढवळे म्हणाले.

     तसेच दिनांक 30 डिसेंबर 2023 च्या रात्री बारा वाजेपासून  कोतवाल गोरख जावीर, तलाठी नामदेव बजबळे, तसेच कोतवाल पोपट वाघमारे या तिघांनी बोंबेवाडीच्या परिसरामध्ये असणाऱ्या अडचणीच्या जिथे जायला रस्ताही नाही. अशा ठिकाणी म्हणजेच अनधिकृत बेकायदा वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर कारवाई केली.

…तिघांचे पथक रात्रभर एकदम थंडीमध्ये गस्त घालत होते.आणि तहसीलदार सागर ढवळे, महसूल सहाय्यक   लक्ष्मण भवर, पुरवठा निरीक्षक  नितीन शिंगाडे,  विनायक पाटील तलाठी. या चौघांची टीम बॅकअप साठी तयार होती.

रात्रीची कडकडणारी थंडी, पूर्ण काळोखा अंधार, सोबत आरटीओ आणि पोलीस कोणीच नाही, आपल्या जीवावर बेतत महसूल चा कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. वाळू कारवायांमध्ये फक्त महसूल विभागाच अग्रभागी राहत आहे, पोलीस आणि आरटीओ  यांनी कोणत्याही कारवाया गेल्या दोन महिन्यात केलेल्या नाहीत.महसूल विभाग ला कारवाई केल्यानंतर बऱ्याच राजकीय दबावाला सामोरे जावे लागते. 

…

शासनाकडून अपेक्षा -…

 जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी – यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून जमा होणाऱ्या रकमे मधून अवैध रेती रोखण्यासाठी शासन निर्णय 19 एप्रिल 2023 नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी निधी वितरित केला जातो.परंतु आटपाडी महसूल विभागाला या निधीमधून कुठलीच सुरक्षात्मक उपाय योजना साठी निधी दिलेला नाही.

हे आवश्यक आहे…..

 जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी   मधून आम्हाला बॅटरी टॉर्च मिळणे, वाळू कारवायांसाठी स्वतंत्र  वाहन मिळणे, किंवा आहे त्या डिझेलची अनुदान जास्त प्रमाणात मिळणे, रात्री -बे रात्री जीवावर हल्ला होत असल्यामुळे  सुरक्षारक्षक मिळणे.स्वसंरक्षणासाठी पोलीस फायबर पाईप मिळणे,इत्यादी गोष्टी ची सक्त गरज आहे.

Views: 195
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जीवन समृद्ध बनवण्यासाठी अधिकार वापरा-ॲड.सचिन सातपुतेलिंगीवरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

जीवन समृद्ध बनवण्यासाठी अधिकार वापरा-ॲड.सचिन सातपुतेलिंगीवरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)