• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

त-हाडी ग्रामपंचायतीसाठी अंतिम वार्ड रचना निश्चित.प्रशासन लोकसभेच्या तयारीत : ग्रामपंचायत निवडणुकीबाबत संभ्रम कायम

माणगंगा by माणगंगा
January 19, 2024
in महाराष्ट्र
0
त-हाडी ग्रामपंचायतीसाठी अंतिम वार्ड रचना निश्चित.प्रशासन लोकसभेच्या तयारीत : ग्रामपंचायत निवडणुकीबाबत संभ्रम कायम

त-हाडी ग्रामपंचायतीसाठी अंतिम वार्ड रचना निश्चित.
प्रशासन लोकसभेच्या तयारीत : ग्रामपंचायत निवडणुकीबाबत संभ्रम कायम

त-हाडी : शिरपूर तालुक्यातील त-हाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अंतिम वार्ड रचना जाहीर केली आहे. त्यामुळे इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले असले तरी सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार की, प्रशासकाच्या हातात

कारभार जाणार याबाबत संभ्रमावस्था आहे. त-हाडी ग्रामपंचायतची मुदत मार्च संपणार आहे.यापूर्वी प्रारूप वार्डरचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली होती. ९ जानेवारीला वार्डरचना अंतिम करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीची अंतिम वार्डरचना राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. गावात पाच वार्ड असून, वार्ड क्रमांक १,२,५ वार्डांमध्ये प्रत्येकी तीन सदस्य असणार आहेत तर वार्ड क्रमांक३,४, मध्ये दोन सदस्य असणार आहेत.

या पाचही वार्डांमधून १३ ग्रामपंचायत सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच निवडण्यात येणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आघाड्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. अंतिम वार्डरचना जाहीर झाल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहीर होईल या आशेने स्थानिक नेत्यांकडून व्यूहरचना आखली जात आहे. मात्र सध्या प्रशासनाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे त-हाडी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर होणार का, याबाबत सध्यातरी संभ्रमावस्था आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे इच्छुकांच लक्ष लागले आहे.

इच्छुकांची संख्या वाढणार.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. येणाऱ्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार असल्याने ग्रामपंचायत सदस्याला तितकेच महत्त्व येणार आहे. त्यामुळे अनेक जण नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  वार्ड क्रमांक -१- 

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यापासून ते. ओंकार गवल्या पर्याय

वार्ड क्रमांक- २
दगा फकिरा पाटील ते साहेबराव ओंकार पाटील,
बापु धनगर ते मीराबाई भिल,
वजाबाई भिल , अधिकार उखा पाटील , हरिश्चंद्र सिताराम पाटील , महेंद गोसावी,
धनजी दंगा कुंभार ,ते श्रावण बुधा पाटील,

वार्ड क्रमांक-३
अशोक गुरव, ते संतोष नाटु पाटील,
ओंकार दशरथ पाटील ते मांजरेकर धनगर,
पोपट होळकर पाटील ते लक्ष्मण दशरथ पाटील,
ग्रामपंचायत कार्यालय त-हाडी ते युवराज तोगल पाटील,
वार्ड क्रमांक-४
हिरालाल गंगाराम पाटील ते एकनाथ चतुर पाटील
दत्तात्रेय शंकर कुलकर्णी ते माधवराव हसरत परदेशी , गुलाब परदेशी,ते अशोक नथा भामरे, नितीन पाटील (फरंकाडेकर), विलास यादव पाटील

वार्ड क्रमांक-५

बाबुराव निबा अहिरे ते सिताराम पिरा वंड्डर, अभानपुर पुर्ण गावांसह

Views: 196
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नथूराम गोडसे स्मृति स्थल विकसित करने करिता 100 कोटिचा निधि राज्य सरकारने दयावा :- अजय सिंह सेंगर,महाराष्ट्र करणी सेना

नथूराम गोडसे स्मृति स्थल विकसित करने करिता 100 कोटिचा निधि राज्य सरकारने दयावा :- अजय सिंह सेंगर,महाराष्ट्र करणी सेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)