• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

राष्ट्रवादी(शरद पवार गट) सांगली लोकसभा समन्वयक पदी प्रा नारायण खरजे यांची निवड

माणगंगा by माणगंगा
March 3, 2024
in मुंबई
0
राष्ट्रवादी(शरद पवार गट) सांगली लोकसभा समन्वयक पदी प्रा नारायण खरजे यांची निवड

राष्ट्रवादी(शरद पवार गट) सांगली लोकसभा समन्वयक पदी प्रा नारायण खरजे यांची निवड

मुंबई..प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक रणधुमाळीत राष्ट्रवादी भवन मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते जयंत पाटील साहेब समर्थक राष्ट्रवादी(शरद पवार गट) सांगली लोकसभा क्षेत्र समन्वयक पदी प्रा नारायण खरजे(प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी) यांची निवड करण्यात आली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी यांची विविध लोकसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली यामध्ये श्री राजू जानकर – बीड,श्री शिवाजी खांडेकर – अहमदनगर, ॲड सचिन जोरे – बारामती,श्री विवेक कोकरे – माढा यांची नियुक्ती करण्यात आली..! यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, युवक सरचिटणीस राजू जानकर , शिवाजी खांडेकर, ॲड सचिन जोरे, श्री विवेक कोकरे, श्री व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा नारायण खरजे हे सर्वसामान्य धनगर समाजातील विभुतवाडी ता आटपाडी येथील मूळचे असणारे प्रा नारायण खरजे प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर कायमच पुढाकार घेत असतात. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मागील दोन ते तीन वर्षात दिलेल्या संधीचे सोने करून राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस म्हणून संघटनेमध्ये भरीव कामगिरी केल्याचे सार्थक झाल्याचे आज प्रा नारायण खरजे यांच्या निवडीमुळे सिद्ध झाले.

त्यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावाल व आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांना शेवटच्या घटका पर्यंत घेऊन जात पक्षसंघटन वाढवाल हा विश्वास वाटतो. आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी दिल्या.पुन्हा एकदा या उच्चशिक्षित ध्येयवेडे प्रामाणिक प्रयत्न करणारे प्रा नारायण खरजे यांची निवड झाल्याबद्दल सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Views: 127
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भाजपा च्या दलित / बौद्ध दलालांना प्रचारातून हाकलून लावा. पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

भाजपा च्या दलित / बौद्ध दलालांना प्रचारातून हाकलून लावा. पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)