• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

भाजपा च्या दलित / बौद्ध दलालांना प्रचारातून हाकलून लावा. पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

माणगंगा by माणगंगा
March 4, 2024
in मुंबई
0
भाजपा च्या दलित / बौद्ध दलालांना प्रचारातून हाकलून लावा. पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

भाजपा च्या दलित / बौद्ध दलालांना प्रचारातून हाकलून लावा. पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) निवडणुका येऊ घातल्या आहेत. अश्यावेळी आरक्षणावर जे पोट भरत आहेत अश्या गद्दार दलित व बौद्धांना प्रचार करण्यास आपल्या वस्तीत आल्यास त्यांच्या ढुंगणाचे वाभाडे काढा. असे आवाहन विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केले आहे.

शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रात मनुवादी शक्ती तोंड वर काढत आहे. वेगवेगळ्या उक्तीने प्रलोभने देऊन सत्तेत बसत आहे. भारतीय संविधानाची लक्तरे तोडली जातं आहेत. लोकशाही संपवत आहेत, अश्यावेळी कोणीच माईचा लाल विरोध करत नाही. कारण या लोकांनी विरोधक पण संपवला आहे

मनुवादी पिलावळ सत्तेच गाजर दाखवून गुलाम बनवून दलित व बौद्धाना विविध कार्यक्रमाचे अमिश देऊन. बौद्ध परिषदा व जयंत्या साजऱ्या करून बनावट बौद्ध धम्मगुरूंना हाताशी धरून मतांचे राजकारण करत आहेत. यामध्ये दलित / बौद्ध समाजाचे दारूडे कार्यकर्ते तर काहीना पैशे देऊन विकत घेतले आहे. अश्या गद्दारांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे आहे.

भाजपाच्या वाटेवर किंवा त्यांच्यात सामील झालेल्या किंवा हजेरीवर पैसे घेऊन प्रचार करणाऱ्या मित्र आपटेष्ठा चे मत परिवर्तन करून आंबेडकरी चळवळीशी गद्दारी करु देऊ नका आणि जर आंबेडकरी चळवळीतून राजगृहाला बेईमान होऊन मनुवादी विचार पेरण्यास त्यांना सत्तेत आणण्यास मदत करत असेल तर अश्या दांभीक वृत्ती आणि प्रवृत्तीना जागीच ठेचून काढण्याचे आवाहन विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकनिकर यांनी केले आहे.

Views: 135
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कोमल रहिवाशी सोसायटी मधील वयस्कर व्यकतीची विकृती….वयस्कर व्यकतींनी आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक – पत्रकार जगदीश काशिकर यांचे आवाहन !!

कोमल रहिवाशी सोसायटी मधील वयस्कर व्यकतीची विकृती....वयस्कर व्यकतींनी आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी जबाबदारीने वागणे अत्यावश्यक - पत्रकार जगदीश काशिकर यांचे आवाहन !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)