• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

4 ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल गृहनिर्माण संस्था रहिवाशांतर्फे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा..!

माणगंगा by माणगंगा
May 5, 2024
in मुंबई
0
4 ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल गृहनिर्माण संस्था रहिवाशांतर्फे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा..!

4 ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल गृहनिर्माण संस्था रहिवाशांतर्फे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा..!

(मुंबई,दादर (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

दादर पूर्व नायगाव येथे असलेल्या 4 ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल गृहनिर्माण संस्था यांच्यातर्फे एक मे रोजी महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते आणि त्यानिमित्ताने बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल कामगार वसाहतीतील स्थानिक बालकराकारांसाठी तसेच तरुणांसाठी संगीत खुर्ची आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकं देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सांगता मुक्ताई मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकॅडमी यांच्या रंगारंग कार्यक्रमाने झाली. मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकॅडमीने अतिशय सुंदर रित्या नृत्य करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकले. तसेच 4ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल कामगार वसाहतीतील स्थानिक बालकलाकारांनी सुद्धा अतिशय उत्तमपणे नृत्य सादर केले.

व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. नृत्य स्पर्धेसाठी परबताई आणि अनिताताई यांनी विशेष मेहनत घेतली त्याचबरोबर मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकॅडमी- चुनाभट्टीचे सर्वेसर्वा नृत्य दिग्दर्शक व नाट्यकलाकार श्री विनोद मोहिते व त्यांच्या संपूर्ण टीमचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अध्यक्ष संतोष लोखंडे, सचिव गणेश सावंत, व खजिनदार सत्यविजय परब यांच्यासह सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी खूप मेहनत घेतली. 4ड शिवनेरी द बॉम्बे डाईंग मिल कामगार गृहनिर्माण संस्था हे नुकतीच स्थानांतर झाली असुन त्यांचा हा पहिलाच सोहळा होता आणि तो म्हणजे महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहाने आणि शांततेत पार पडला.

Views: 184
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
त-हाडी येथील सभा मंडप लोकार्पणच्या प्रतिक्षेत

त-हाडी येथील सभा मंडप लोकार्पणच्या प्रतिक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)